लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबीर सिंग

कबीर सिंग

Kabir singh movie, Latest Marathi News

कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे.
Read More
'कबीर सिंग'मधील मोलकरणीच्या भूमिकेनंतर वनिता खरातनं नाकाराल्या बॉलिवूडच्या ऑफर्स, मोठं कारण आलं समोर - Marathi News | Vanita Kharat rejected Bollywood offers after her role as a maid in 'Kabir Singh', big reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कबीर सिंग'मधील मोलकरणीच्या भूमिकेनंतर वनिता खरातनं नाकाराल्या बॉलिवूडच्या ऑफर्स, मोठं कारण आलं समोर

Vanita Kharat : 'कबीर सिंग' चित्रपटात वनिता खरातची भूमिका छोटीशी होती. मात्र या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते. ...

Vanita Kharat : ‘कबीर सिंग’चा तो सीन शूट झाल्यावर शाहीद काय म्हणाला? वनिता खरातने केला खुलासा - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat on Kabir Singh, Shahid Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कबीर सिंग’चा तो सीन शूट झाल्यावर शाहीद काय म्हणाला? वनिता खरातने केला खुलासा

Vanita Kharat, Shahid Kapoor : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात छोट्या पडद्यावरची एक लोकप्रिय अभिनेत्री. ‘कबीर सिंग’ या शाहिद कपूरच्या सिनेमात तुम्ही तिला बघितलं असेलच. ...

Singer Jubin Nautiyal: ज्युबिनला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; 'आईच्या मांडीवर डोकं ठेऊन..' - Marathi News | bollywood-singer-jubin-nautiyal-gets-discharge-from-hosiptal-shares-photo-with-mom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्युबिनला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; 'आईच्या मांडीवर डोकं ठेऊन..'

प्रसिद्ध गायक जुबिन नोटियालचा काही दिवसांपुर्वीच अपघात झाला होता. रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

VIDEO : जुबिन नौटियालला सोनू निगमनं केलं होतं रिजेक्ट, आज आहे ‘लाखों दिलों की धडकन’ - Marathi News | jubin nautiyal birthday when jubin nautiyal rejected from sonu nigam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : जुबिन नौटियालला सोनू निगमनं केलं होतं रिजेक्ट, आज आहे ‘लाखों दिलों की धडकन’

Jubin Nautiyal Birthday: एका रिअ‍ॅलिटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला, याच शोमध्ये रिजेक्ट झालेला आणि पुढे तरूणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या जुबिनची स्ट्रगल स्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...

कन्फर्म! ‘भुल भुलैय्या 3’चा येणार, ‘या’ आणखी एका सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलचीही तयारी सुरू - Marathi News | Bhool Bhulaiyaa 3 And Kabir Singh 2 In The Pipeline producers Bhushan Kumar Confirms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! ‘भुल भुलैय्या 3’चा येणार, ‘या’ आणखी एका सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलचीही तयारी सुरू

Bhool Bhulaiyaa 3 : होय, ‘भुल भुलैय्या 3’ ची तयारी सुरु झालीये. खुद्द निर्मात्यांनी याची माहिती दिली आहे. ...

Wedding Bells :कबीर सिंगमधील अभिनेत्रीशी जुबिन नौटियाल करणार लग्न?, सीक्रेट वेडिंगची तयारी आहे सुरू - Marathi News | Wedding Bells: Will Zubin Nautiyal Marry Kabir Singh's Actress ?, Secret Wedding Ready | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Wedding Bells :कबीर सिंगमधील अभिनेत्रीशी जुबिन नौटियाल करणार लग्न?, सीक्रेट वेडिंगची तयारी आहे सुरू

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक असलेल्या जुबिन नौटियालच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. ...

कबीर सिंहमधील अभिनेत्रीसोबत भर रस्त्यात घडला विचित्र प्रकार, बसला तिला मोठा धक्का! - Marathi News | Kabir Singh actress Nikita Dutta phone was snatched at Bandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कबीर सिंहमधील अभिनेत्रीसोबत भर रस्त्यात घडला विचित्र प्रकार, बसला तिला मोठा धक्का!

अभिनेत्री निकिता दत्तानं (Nikita Dutta) सांगितलं की, खुलेआम तिच्या हातून वस्तू हिसकावून घेण्यात आली आणि या घटनेमुळे तिला चांगलाच धक्का बसला. ...

'कामासाठी भीक मागावी लागली'; 'कबीर सिंह'नंतर शाहिदची झाली होती बिकट परिस्थिती - Marathi News | shahid kapoor opens about kabir singh success he asking for work like a beggar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कामासाठी भीक मागावी लागली'; 'कबीर सिंह'नंतर शाहिदची झाली होती बिकट परिस्थिती

shahid kapoor: शाहिदचा आगामी 'जर्सी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिदने एक मोठा खुलासा केला आहे. ...