कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे. Read More
वनिता खरात हिने न्यूड फोटोशूट केले आणि अचानक ती चर्चेत आली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने केलेले हे बोल्ड फोटोशूट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...
वनिताने एका कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले असून या फोटोद्वारे तिने एक चांगला विषय मांडला आहे. यासाठी केवळ सामान्य लोकच नव्हे तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. ...
कबीर सिंग, मरजावां आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटात आपल्या आवाजातील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियाल याचा आज वाढदिवस. ...