कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे. Read More
या चित्रपटामध्ये अभिनेता विजय देवरकोंडा याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या यशानंतर सतत चर्चेत राहणारा विजय लवकरच एका चित्रपटामध्ये झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त असून काही दिवसापूर्वीच त्याने एका कार्यक्रमात हजे ...
शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी स्टार कास्ट असलेला 'कबीर सिंह' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत चित्रपटाने 20 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ...
शाहिद कपूर व कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाने 226 कोटींचा गल्ला जमवला. एकीकडे प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला, दुसरीकडे काही लोकांनी या चित्रपटावर टीकाही केली. ...
आता बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री शाहिदसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा. अलीकडेच चाहत्यांसोबत चॅटिंग करताना तिने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि शाहिदसोबत काम करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. ...