साऊथ चित्रपटांच्या या १० अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या याबद्दल... ...
काजल अग्रवालला तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे. बॉलिवूड आणि साउथमध्ये तिचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. पण एकदा तिचे टॉपलेस फोटोशूट व्हायरल झाल्याने ती वादात सापडली होती. ...