भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कळवा - ठाणे खाडी पुलावरील तिसऱ्या खाडी पुलासाठी आतापासून खबदारी घेण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार या पुलावर आरोग्य तपासणी संयत्र बसविले जाणार आहे. यासाठी १३० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आाला आहे ...
कळवा खाडीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी हा पुल खाली उतरविण्यात आला आहे. तेथून हाकेच्या अंतरावर विटावा सबवे असून तो अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी पुन्हा कोंडी फुटण्याऐवजी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. ...