२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान. गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
Kalyan, Latest Marathi News
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कल्याणमध्ये पोलिसांनी कारवाई करत व्हॅनमध्ये १ कोटी २० लाख रुपये रोकड पकडली आहे. ...
महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले असून यावेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या जागा शंभर टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ...
शिंदे सेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी याबाबत पत्रक जाहीर केले आहे... ...
सध्या फास्टफूडचा जमाना असून दिवाळी सणात तयार फराळाची मागणी वाढली असतानाही शहरातील बाजारपेठेत आलेल्या विक्रेत्यांकडील कंदमुळे खरेदीसाठी येणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. ...
मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे गर्दी होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दिवाळी आणि छट पूजेमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...
विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व मतदारसंघातून दिली उमेदवारी ...
Central Railway Mumbai Local: कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना पहाटेचे साडेतीन-चार वाजले होते. ...
Mumbai Local Train Update: कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा रुळावरून घसल्याची घटना शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) रात्री घडली. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ...