लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

महावितरणच्या लाईनमन दिनानिमित्त कल्याणच्या तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण - Marathi News | janamitra statue unveiled at tejashree building Kalyan on the occasion of mahavitran's lineman's day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या लाईनमन दिनानिमित्त कल्याणच्या तेजश्री' इमारतीत जनमित्राच्या पुतळयाचे अनावरण

महावितरणचा जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. ...

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर, बाजार समितीला प्रशासनाला KDMCची नोटिस - Marathi News | KDMC notice to administration to Kalyan Agricultural Produce Market Committee premises illegal, KDMC notice to market committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर, बाजार समितीला प्रशासनाला KDMCची नोटिस

KDMC News: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फूल मार्केटच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. हे बांधकाम बेकायदा असल्याची नोटिस कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून बाजार समिती प्रशासनाला बजावण्यात आली आहे. ...

त्रिस्तरीय-त्रिभाषिक निबंध स्पर्धेचा समारोप - Marathi News | Finale of the Tri Level Trilingual Essay Competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :त्रिस्तरीय-त्रिभाषिक निबंध स्पर्धेचा समारोप

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असल्याचे सांगितले.  ...

आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | previous government shed crocodile tears Chief Minister eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ...

कल्याण न्यायालय हलविण्यामागे कोण? उच्च न्यायालयात याचिका दाखल, वकिलांनी केला विरोध - Marathi News | Who is behind moving welfare court? Petition filed in High Court, lawyers opposed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण न्यायालय हलविण्यामागे कोण? उच्च न्यायालयात याचिका दाखल, वकिलांनी केला विरोध

कल्याण : कल्याण स्थानकापासून जिल्हा सत्र न्यायालय हाकेच्या अंतरावर आहे. हे न्यायालय सगळ्यांसाठी सोयीचे असताना कल्याण पश्चिमेतील बारावे येथे ... ...

कल्याण डोंबिवली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमीपूजन - Marathi News | Online dedication and Bhumi Pujan of development works by Chief Minister Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमीपूजन

लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजनाच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. ...

पार्किंगच्या वादातून आधी आपली बाईक पेटवली नंतर होमगार्डने केली आत्महत्या - Marathi News | due to a parking dispute the home guard first set his bike on fire and then committed suicide | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पार्किंगच्या वादातून आधी आपली बाईक पेटवली नंतर होमगार्डने केली आत्महत्या

होमगार्ड भूषण मोरे आत्महत्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. ...

पाणीपट्टी कर वसुलीसाठी केडीएमसीची अभय योजना जाहीर - Marathi News | Abhay Yojana of KDMC for collection of water patti tax announced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणीपट्टी कर वसुलीसाठी केडीएमसीची अभय योजना जाहीर

लोक अदालतमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ...