लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमला हॅरिस

Kamala Harris, US Election 2020 Latest News

Kamala harris, Latest Marathi News

कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमेरिका निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान आहे. मूळ भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. २०१७ पासून त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार (सिनेटर) आहेत.
Read More
"कमला हॅरिस नक्की भारतीय आहेत की..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी टीकेने नवा वाद - Marathi News | US Presidential Election Donald Trump racist comment on Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कमला हॅरिस नक्की भारतीय आहेत की..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी टीकेने नवा वाद

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांचा विरोध केला जात आहे. ...

कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षासाठी ठरल्या 'लक्ष्मी'; एका आठवड्यात निवडणूक प्रचारातून २०० मिलियन डॉलर्स केले जमा - Marathi News | US Presidential Election 2024 Kamala Harris Raises $200 Million in One Week for Democratic Party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षासाठी ठरल्या 'लक्ष्मी'; एका आठवड्यात निवडणूक प्रचारातून २०० मिलियन डॉलर्स केले जमा

US Presidential Election 2024 : अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूका सुरू आहेत. दरम्यान, या आठवड्यात कमला हॅरिस यांच्या कॅम्पेन टीमने २०० मिलियन डॉलरचा फंड जमा केला आहे. ...

बेगानी शादी में दुनिया क्यों दिवानी? - Marathi News | world eyes on presidential election in america and its impact on india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेगानी शादी में दुनिया क्यों दिवानी?

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्या दुनियेचे लक्ष का लागलेले असते? भारताच्या दृष्टीने या निवडणुकीचे काय महत्त्व आहे? ...

अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी रस्सीखेच, नाराज डोनाल्ड ट्रम्प यांचं कमला हॅरिस यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान - Marathi News | Controversial statement about Kamala Harris by angry Donald Trump in us president election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी रस्सीखेच, नाराज डोनाल्ड ट्रम्प यांचं कमला हॅरिस यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान

कमला हॅरिस यांनी शनिवारी ट्रम्प यांना आपल्यासमोर एक छोटी आणि विचित्र व्यक्ती असल्याचे म्हटले होते. यावर माजी राष्ट्रपती संतापले आणि त्यांनी हॅरिस यांना दुष्ट, आजारी आणि वेड्या म्हणत संबोधले. ...

कोण होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? ज्योतिषी महिलेनं केली मोठी भविष्यवाणी; बायडेन यांच्या संदर्भातही अचूक भाकीत - Marathi News | Who will be the next United States president The astrologer woman amy tripp made a big prediction Accurate predictions regarding Biden as well | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? ज्योतिषी महिलेनं केली मोठी भविष्यवाणी; बायडेन यांच्या संदर्भातही अचूक भाकीत

एक्सवर त्यांची प्रोफाइल स्टारहील नावाने आहे. त्यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, त्यांच्या भविष्यवाणी पूर्ण पणे खऱ्या सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ...

अमेरिकेत कमला करणार कमाल? - Marathi News | kamala harris will do the magic in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कमला करणार कमाल?

जो बायडेन यांनी अमेरिकी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर उपाध्यक्ष कमला हॅरिस निवडणूक  रिंगणात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे... ...

...तर हॅरिस उदारमतवादी अध्यक्ष असतील! माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका - Marathi News | donald trump criticized kamala harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर हॅरिस उदारमतवादी अध्यक्ष असतील! माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

कमला हॅरिस यांनी अधिकृतपणे उमेदवारी केली जाहीर  ...

कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; बराक ओबामांनी जाहीर केला पाठिंबा - Marathi News | US Elections: Kamala Harris's candidacy is final; Barack Obama announced his support | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; बराक ओबामांनी जाहीर केला पाठिंबा

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होईल. ...