28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. Read More
कमला मिल आग प्रकरणी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने कमला मिलचा मालक रमेश गोवानी, ‘मोजोस बिस्ट्रो’, ‘वन अबव्ह’ या रेस्टॉरंटचे सहा मालकांसह सरकारी व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे. ...
दक्षिण मध्य मुंबईतील एफएसआय घोटाळा, इमारत प्रस्ताव विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत आणि उपहारगृहांमध्ये ग्राहकांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ उघड करणाऱ्या कमला मिल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली. ...
कमला मिल आग प्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी व रवी भांडारी यांची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
कमला मिलचा मालक रमेश गोवानी याने केलेल्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय गुरुवारी निर्णय घेईल. मंगळवारी उच्च न्यायालयाने रमेश गोवानीच्या वकिलांचा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकला. ...