लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमला मिल अग्नितांडव

कमला मिल अग्नितांडव

Kamala mills fire, Latest Marathi News

28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले.  त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. 
Read More
न्यायालयीन चौकशी समितीकडून झाडाझडती - Marathi News | Flooding from the judicial inquiry committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयीन चौकशी समितीकडून झाडाझडती

अग्नी सुरक्षेचे नियम मोडून निष्पाप जिवांशी खेळणाऱ्या मुंबईतील उपाहारगृहांचे वास्तव समोर आणणाºया कमला मिल आग प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ...

कमला मिल आग प्रकरण : युग तुलीला अंतरिम दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार - Marathi News | Kamla Mill Fire Case: Supreme court denies interim relief for Yug Talle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमला मिल आग प्रकरण : युग तुलीला अंतरिम दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

कमला मिल आग प्रकरणी मोजोस ब्रिस्टोचा सहमालक युग तुलीला अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला ...

कमला मिल आगप्रकरणी सीबीआय चौकशी करणार का? - Marathi News | Will CBI probe in Kamla Mill fire proceedings? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आगप्रकरणी सीबीआय चौकशी करणार का?

कमला मिल दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील सात जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

कमला मिल दुर्घटना : निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी - Marathi News |  Kamla Mill accident: Retired judge will inquire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल दुर्घटना : निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी

कमला मिल आग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचे कामकाज उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चालेल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...

कमला मिल आग प्रकरण : चौकशी समितीला सुविधा पुरविण्यात वेळ काढूपणा - उच्च न्यायालय - Marathi News | Kamla Mill Fire Case: Removal of time to facilitate inquiry committee - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आग प्रकरण : चौकशी समितीला सुविधा पुरविण्यात वेळ काढूपणा - उच्च न्यायालय

कमला मिल आग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महिनाभरापूर्वीच दिले आहेत. समितीचे सदस्य ठरले असले तरी, सरकारने अद्याप या समितीसाठी मूलभूत सुविधा उ ...

Kamala Mills Fire : हुक्क्याच्या कोळशांनी केली राखरांगोळी; कमला मिलमधील आगीचं कारण उजेडात - Marathi News | Kamala Mills Fire: running fan next to burning coal for hookahs caused fire says chargesheet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kamala Mills Fire : हुक्क्याच्या कोळशांनी केली राखरांगोळी; कमला मिलमधील आगीचं कारण उजेडात

मुंबईतील कमला मिल अग्नितांडव प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. कमला मिल परिसरातील वन अबव्ह आणि मोजो ब्रिस्टो या दोन रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली होती. ...

कमला मिल आग प्रकरण, आग प्रतिबंधक अहवालात कमतरता - Marathi News | Caterpillar Mill Fire Case, Reduction in Fire Restriction Report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आग प्रकरण, आग प्रतिबंधक अहवालात कमतरता

मुंबई महापालिकेचा आग प्रतिबंधक लेखापरीक्षण अहवाल प्रभावी नसून त्यात अनेक कमतरता आहेत, असा शेरा उच्च न्यायालयाने कमला मिल आग प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेताना मारला. ...

कमला मिल हे मागच्या सरकारचं पाप - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Kamla Mill is the sin of the previous government - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल हे मागच्या सरकारचं पाप - देवेंद्र फडणवीस

कमला मिल अग्नितांडव दुर्घटनेवर आज विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. याविषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षांना लक्ष्य केले. ...