कमला मिल आग प्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी व रवी भांडारी यांची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
कमला मिल आग प्रकरणात न्यायालयानं निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कमला मिल कंपाउंडमधील मोजोस ब्रिस्टो व वन अबव्ह पब्सना आग लागल्यानंतर या दोन्ही पब्सनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे न ...
कमला मिल कम्पाऊंडमधील दोन हॉटेल्सना आग लागून १४ लोकांचे बळी गेल्यानंतर, तेथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी एका राजकीय नेत्याने आपणावर दबाव दिल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी केल्यामुळे हा नेता कोण? ...
कमला मिल आग प्रकरणातील वन अबव्हच्या संचालकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आता त्यांना पकडण्यासाठी त्यांचे फोटो जाहीर करून त्यांचा शोध घेणाºयांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ...