पुणे मुंबई महामार्गावर पाथरगाव खिंडीत गावातील रस्त्यावरून रिव्हर्सने आलेला एक वाळूने ( क्रसेंट ) भरलेला ट्रक महामार्गावर येवून पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ...
जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत उताराने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर जाणाऱ्या वाहनाला धडकून अपघात झाला. ...