बुधवारी सकाळी काही कारणांवरून तिला तिच्या आईने रागवले. हा राग मनात धरून ती पाणी घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली व थेट पुणे-लोणावळा लोकलमध्ये बसली. ...
पुणे मुंबई महामार्गावर पाथरगाव खिंडीत गावातील रस्त्यावरून रिव्हर्सने आलेला एक वाळूने ( क्रसेंट ) भरलेला ट्रक महामार्गावर येवून पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ...