बिग बॉस मराठीमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती आविष्कार हे दोघे सहभागी झाले आहेत. आविष्कार स्नेहाशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण स्नेहा ते टाळतेय. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासूनच या दोघांबद्दलची चर्चा फक्त बिग बॉसच्या घरातच नाही सोशल मीडिय ...