लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केन विल्यमसन

Kane Williamson Latest News, मराठी बातम्या

Kane williamson, Latest Marathi News

केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
Read More
नितीश राणा आमच्यासाठी 'मॅचविनर' : केन विल्यमसननं केलं कौतुक - Marathi News | IPL 2025: Nitish Rana is a 'matchwinner' for us: Kane Williamson praises him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीश राणा आमच्यासाठी 'मॅचविनर' : केन विल्यमसननं केलं कौतुक

Nitish Rana: चेन्नईवर सहा धावांनी मिळविलेल्या विजयात नितीश राणाची आक्रमक फटकेबाजी निर्णायक ठरली, तो आमच्यासाठी मॅचविनर असल्याची प्रतिक्रिया न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन याने व्यक्त केली. ...

विलियम्सनच्या कॅचसह मॅच बघायला आलेल्या चाहत्याने जिंकले ९० लाख; IPL मध्ये येईल का ही स्कीम? - Marathi News | Betway SA20 Cricket Fan Took Kane Williamson One Hand Catch In Stand And Won 90 lakh prize money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विलियम्सनच्या कॅचसह मॅच बघायला आलेल्या चाहत्याने जिंकले ९० लाख; IPL मध्ये येईल का ही स्कीम?

जाणून घेऊयात त्यामागची खास स्टोरी ...

Video: असं कोण आऊट होतं यार... केन विल्यमसनने स्वत:च चेंडूला लाथ मारली अन् झाला 'क्लीन बोल्ड' - Marathi News | kane williamson kicks ball onto stumps bizarre dismissal NZ vs ENG 3rd test watch viral video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: असं कोण आऊट होतं यार... विल्यमसन स्वत:च चेंडूला लाथ मारून झाला 'क्लीन बोल्ड'

Kane Williamson Clean Bowled Viral Video: विल्यमसनची अजब गजब विकेट पाहून तुम्हीही चक्रावून जाल ...

किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड - Marathi News | NZ vs ENG 1st Test Kane Williamson beats Virat Kohli Joe Root for stellar Test run-scoring milestone first NZ player to achieve feat See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड

न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. ...

‘फॅब फोर’मध्ये ज्यो रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ कसोटीत माघारले - Marathi News | Joe Root, Williamson at peak in 'Fab Four', Virat Kohli, Steve Smith retire from Tests after 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘फॅब फोर’मध्ये रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर कोहली, स्मिथ कसोटीत माघारले

International Cricket : फॅब फोरच्या कामगिरीवर ‘इएसपीएन क्रिक इन्फो’ने रंजक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. लोकमतने आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करून दिली असून त्यावर एक नजर टाकू या... ...

न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! अखेर kane williamson चा मोठा निर्णय, कर्णधारपदही सोडले - Marathi News | Kane Williamson declines central contract and leaves white-ball captaincy of New Zealand, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! विल्यमसनचा मोठा निर्णय, कर्णधारपदही सोडले

न्यूझीलंडच्या संघासाठी यंदाचा ट्वेंटी-२० विश्वचषक म्हणजे एक वाईट स्वप्नच. ...

Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक - Marathi News | Trent Boult Retirement News New Zealand captain Kane Williamson was emotional | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक

Trent Boult Retirement News : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने निवृत्ती घेतली आहे. ...

न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले - Marathi News |   NZ vs UGA T20 World Cup 2024 New Zealand beat Uganda by 9 wickets and 88 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचा मोठा विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण विजयाचे खाते उघडले

न्यूझीलंडच्या संघाला अखेर विजयाचे खाते उघडण्यात यश आले. ...