केन विल्यमसन न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही क्रिकेट संघांचं नेतृत्व करतो. केन विल्यमसन उत्तम फलंदाज असून पार्ट टाइम फिरकीपटू देखील आहे. डिसेंबर २००७ साली विल्यमसन यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. Read More
NZ vs PAK 1st T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असा दारूण पराभव पत्करून पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका खेळायला दाखल झाला. ...
Ban Vs NZ 1st Test: केन विल्यमसनने (१०४ धावा, २०५ चेंडू, ११ चौकार) बुधवारी २९वे कसोटी शतक झळकावीत भारताच्या विराट कोहलीशी बरोबरी साधली. केनचे यंदाचे हे चौथे, तर सलग तिसरे शतक आहे. ...