लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
जय श्री राम... कंगनाने चालवला बाण, रावणाचे दहन; 50 वर्षात पहिल्यांदाच महिलेला मान - Marathi News | Jai Shri Ram... Arrow fired by Kangana, burning of Ravana; For the first time in 50 years, a woman was honored | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय श्री राम... कंगनाने चालवला बाण, रावणाचे दहन; 50 वर्षात पहिल्यांदाच महिलेला मान

यंदा दसऱ्याच्या दिवशी राजधानी दिल्लीत यंदाचे रावण दहन थोडे वेगळे आणि खास झाले. ...

कंगना रणौतचा अजित डोवाल यांच्यासोबत विमानप्रवास; भेटीने भारावली 'क्वीन' - Marathi News | Kangana Ranaut's flight with Ajit Doval; 'Queen' overwhelmed by the visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतचा अजित डोवाल यांच्यासोबत विमानप्रवास; भेटीने भारावली 'क्वीन'

दसऱ्याच्या दिवशी राजधानी दिल्लीत यंदाचे रावण दहन थोडे वेगळे आणि खास असणार आहे. ...

Bigg Boss 17 : खुल्लमखुल्ला बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत केलं लिप लॉक - Marathi News | Bigg Boss 17: Ankita Lokhande lip locks with her husband Vicky Jain in the Bigg Boss house. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : खुल्लमखुल्ला बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत केलं लिप लॉक

Bigg Boss 17: अभिनेत्री कंगना रणौतने बिग बॉसच्या पहिल्या वीकेंड वॉरमध्ये प्रवेश केला. शोमध्ये, अभिनेत्रीने स्पर्धकांना मनोरंजक कार्य करायला लावले. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनीही आपले नृत्य कौशल्य दाखवले. ...

कंगना रणौत झाली आत्या, भाच्याचं नाव ऐकून आठवेल 'महाभारत'; नेटकऱ्यांची टीका - Marathi News | kangana ranauat became aunt as her brother s wofe gave birth to a son named him ashwatthama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौत झाली आत्या, भाच्याचं नाव ऐकून आठवेल 'महाभारत'; नेटकऱ्यांची टीका

कंगनाने भाच्याचं ठेवलेलं नाव नेटकऱ्यांना अजिबात पटलेलं नाही ...

नरेंद्र मोदींनी लिहिलं गरबा गीत, अक्षय कुमार म्हणाला, "आम्ही कुठे जायचं?" तर जुही चावला... - Marathi News | Akshay Kumar replies on PM Narendra modi s garba geet says where willl we go now kangana ranaut also tweets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नरेंद्र मोदींनी लिहिलं गरबा गीत, अक्षय कुमार म्हणाला, "आम्ही कुठे जायचं?" तर जुही चावला...

पंतप्रधानांच्या गाण्यावर अक्षय कुमारसह, कंगना रणौत, जुही चावलानेही दिली प्रतिक्रिया ...

कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन, म्हणाली, 'हा फक्त चित्रपट नाही तर...' - Marathi News | kangana ranaut declares her next movie emergency release date postponed to next year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन, म्हणाली, 'हा फक्त चित्रपट नाही तर...'

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना रणौत दिसणार आहे. ...

PM मोदींच्या 'गरबा' गाण्याने कंगना रणौत भारावली, म्हणाली, "अटलजींची कविता असो किंवा..." - Marathi News | kangna ranaut praises pm modi for his garbo song tweet goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PM मोदींच्या 'गरबा' गाण्याने कंगना रणौत भारावली, म्हणाली, "अटलजींची कविता असो किंवा..."

कंगनाने मोदींचं हे 'गरबो' साँग ऐकल्यानंतर ट्वीट करत त्यांचं कौतुक केलं आहे. ...

राजकारणात प्रवेश करणार का? उत्तर देताना कंगना राणौत म्हणाली - "पॉलिटिक्समध्ये समोर सगळे..." - Marathi News | Will you enter politics? While replying, Kangana Ranaut said - "In politics, everyone is in front..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकारणात प्रवेश करणार का? उत्तर देताना कंगना राणौत म्हणाली - "पॉलिटिक्समध्ये समोर सगळे..."

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारणात पाऊल ठेवणार का, या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. ...