लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, फोटो

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना राणौतचं रेस्टॉरंट 'द माउंटन स्टोरी' आहे तरी कसं; पाहा INSIDE PHOTO - Marathi News | Kangana Ranaut’s Restaurant The Mountain Story In Manali Price Menu Card See Viral Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचं रेस्टॉरंट 'द माउंटन स्टोरी' आहे तरी कसं; पाहा INSIDE PHOTO

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतनं हिमाचल प्रदेश येथे नवीन रेस्टॉरंट सुरु केलंय. ...

CM देवेंद्र फडणवीसांनी बघितला इमर्जन्सी चित्रपट, सांगितल्या कोणत्या गोष्टी खास? - Marathi News | CM Devendra Fadnavis first reaction after watched the film Emergency he praises Kangana Ranaut for acting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :CM देवेंद्र फडणवीसांनी बघितला इमर्जन्सी चित्रपट, सांगितल्या कोणत्या गोष्टी खास?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (१६ जानेवारी) आणीबाणीच्या कालंखडावर आधारित आणि अभिनेत्री कंगना रणौत हिची मुख्य भूमिका असलेला इमर्जन्सी चित्रपट बघितला. ...

महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व... - Marathi News | Niranjani Akhara in the news during Mahakumbh; Many including Ambani, Honey Singh, Kangana have accepted its discipleship... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व...

मुकेश अंबानींपासून ते अखिलेश यादवांपर्यंत...अन् कंगना रणौतपासून क्रिकेटपटू सुरेश रैनापर्यंत...अनेकजण या आखाड्याशी संबंधित आहेत. ...

'फॅशन' का है ये, जलवा... 'पंगा क्वीन' कंगना राणौतचं नवं फोटोशूट पाहाचं! - Marathi News | Kangana Ranaut New Photoshoot In White Bodycon Dress For Emergency Movie Release On 17th January | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'फॅशन' का है ये, जलवा... 'पंगा क्वीन' कंगना राणौतचं नवं फोटोशूट पाहाचं!

यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार? - Marathi News | New Year 2025 Bollywood Big Budget Movies Release In Next 12 Months Check Out List Here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार?

अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे. चला तर मग बघूयात, २०२५ मध्ये कोणकोणते चित्रपट येणार आहेत. ...

Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद - Marathi News | year end 2024 which controversies happened in this year in film industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद

२०२४ वर्ष आता काही दिवसात निरोप घेत आहे. या वर्षात मनोरंजनविश्वामध्ये अशा अनेक घडामोडी घडल्या ज्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. वाद-विवाद, धमक्या, अपहरण अशा गोष्टींमुळे सिनेसृष्टी चर्चेत आली. ...

अभिनयासाठी बदललं नाव, कॅन्सरमुळे इंडस्ट्रीतून गायब! आता कंगनाच्या सिनेमातून करतेय कमबॅक - Marathi News | bollywood actress mahima chaudhary seen in kangana ranaut emergency movie now set to return in film industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनयासाठी बदललं नाव, कॅन्सरमुळे इंडस्ट्रीतून गायब! आता कंगनाच्या सिनेमातून करतेय कमबॅक

Mahima Chaudhary : बॉलिवूडमध्ये अशा असंख्य अभिनेत्री आहेत ज्यांना पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. पण, काही कारणांमुळे त्यांना अभिनयापासून लांब जावं लागलं. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. ...

ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Neither Alia Bhatt nor Aishwarya nor Katrina, Deepika Padukone is the most expensive actress in India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

बॉलिवूडची ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी ३० कोटी रुपये मानधन घेते. ...