बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने बेबी डॉल या सुरेल गाण्यातून प्रेक्षकांना थिरकायला लावले. चिट्टीयां कल्लाईयां वे, टुकुर टुकुर अशा गाण्यांतून प्रेक्षकांना भुरळ पाडली. सध्या दी व्हॉईस या स्टार प्लस वाहिनीवरील शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. Read More
कनिकाने परदेशातून परतल्यानंतर आयसोलेशनमध्ये न राहाता काही पार्टींना हजेरी लावली होती. त्यामुळे कनिका विरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...