बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने बेबी डॉल या सुरेल गाण्यातून प्रेक्षकांना थिरकायला लावले. चिट्टीयां कल्लाईयां वे, टुकुर टुकुर अशा गाण्यांतून प्रेक्षकांना भुरळ पाडली. सध्या दी व्हॉईस या स्टार प्लस वाहिनीवरील शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. Read More
कनिकाच्या याआधी घेण्यात आलेल्या सर्व टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कनिका सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेत आहे. तिचा चौथा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने तिच्या कु टुंबियांतही काळजी वाढली आहे ...