लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कानपूर आयआयटी

कानपूर आयआयटी

Kanpur iit, Latest Marathi News

Detection of mastitis in bovines 'या' किटच्या मदतीने घरीच करा मस्टायटीसची तपासणी - Marathi News | Detection of mastitis in bovines Check for mastitis at home with the help of this kit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Detection of mastitis in bovines 'या' किटच्या मदतीने घरीच करा मस्टायटीसची तपासणी

'लॅटरल फ्लो इम्युनोसे स्ट्रिप अँड मेथड फॉर डिटेक्शन ऑफ मॅस्टिटिस इन बोवाइन्स' या नावाच्या संशोधित किट द्वारे आता अवघ्या काही मिनिटात स्तनदाहाची निदान करता येणे शक्य होणार आहे. ...

आई, उद्या सकाळी मला लवकर उठव, तरुणीची विनंती; पण काही तासांतच जीवन संपवल्याने खळबळ - Marathi News | the IIT girl student took the extreme step Within hours of talking to her mother on the phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई, उद्या सकाळी मला लवकर उठव, तरुणीची विनंती; पण काही तासांतच जीवन संपवल्याने खळबळ

दुसऱ्या दिवशी तिला उठवण्यासाठी आईने फोन केल्यानंतर प्रियंकाने फोन उचलला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी आयआयटी प्रशासनाला याबाबत सांगितलं. ...

Corona Good News: भारतात लॉकडाऊनची गरज नाही; कोरोनावर सर्वात अचूक भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटीचा दावा - Marathi News | Corona Virus Good News: No need for lockdown in India; Kanpur IIT claims to be the most accurate predictor of Corona so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! लॉकडाऊनची गरज नाही; कोरोनावर अचूक भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटीचा दावा

Lockdown in India? no need: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महत्वाची बैठक घेणार आहेत. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आरोग्य मंत्री, सचिवांसोबत बैठक बोलावली आहे. ...

IIT Kanpur: आयआयटी कानपूरसाठी माजी विद्यार्थ्याकडून 100 कोटींची मदत - Marathi News | IIT Kanpur: 100 crore from ex student rakesh gangwal bussinessman to Kanpur alumni to IIT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी कानपूरसाठी माजी विद्यार्थ्याकडून 100 कोटींची मदत

सन 1984 मध्ये युनायटेड एअरलाईन्समध्ये व्यवस्थापक, रणनिती सल्लागार म्हणून राकेश यांनी काम पाहिले. ...

Coronavirus: “देशातील कोरोनाची तिसरी लाट मार्चमध्ये संपेल”; IIT कानपूरच्या प्रोफेसरचा मोठा दावा - Marathi News | iit kanpur professor manindra agarwal claimes corona virus third wave ended in march 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: “देशातील कोरोनाची तिसरी लाट मार्चमध्ये संपेल”; IIT कानपूरच्या प्रोफेसरचा मोठा दावा

Coronavirus: देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ६८ हजार ६३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ...

Video: PM मोदींची IIT कानपूरला सरप्राईज व्हिसीट, इंजिनिअर्संचा घेतला क्लास - Marathi News | Video: PM Narendra Modi's surprise visit to IIT Kanpur, took class of engineers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: PM मोदींची IIT कानपूरला सरप्राईज व्हिसीट, इंजिनिअर्संचा घेतला क्लास

मोदींनी पदवीदान समारंभानंतर या सोहळ्यात उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी सरप्राईज व्हिसीट केली. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा असल्याने मोदींनी ही अचानक भेट दिली. ...

IND vs NZ, Test Series : भारत-न्यूझीलंड संघांच्या ताफ्यात अचानक शिरली बाहेरील गाडी, सुरक्षारक्षकही गोंधळले; जाणून घ्या संपूर्ण घटना  - Marathi News | IND vs NZ,  Test Series : Sensation due to outside vehicle entering the convoy of India-New Zealand teams in Kanpur, security personnel lost their senses, know the whole incident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-न्यूझीलंड संघांच्या ताफ्यात अचानक शिरली बाहेरील गाडी, सुरक्षारक्षकही गोंधळले अन्..

India vs New Zealand, Test Series : भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे. ...

लय भारी... वडील पेट्रोल पंपावर कामगार, मुलगी IIT तून पेट्रोलियम इंजिनिअर बनणार - Marathi News | Petrol Pump Attendant's Daughter Makes It To IIT Kanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी... वडील पेट्रोल पंपावर कामगार, मुलगी IIT तून पेट्रोलियम इंजिनिअर बनणार

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष माधव वैद्य यांनी या मुलीच्या कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. तर, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांनीही या मुलीच्या यशाच कौतुक करत ट्विटरवरुन बापलेकीचा फोटो शेअर केला आहे. ...