'कानपुरवाले खुराणाज्' शो - स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान दिसणार असून यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्या रूपात दिसून येणार आहे. ह्या खास कॉमेडी शोमध्ये सुनिल ग्रोव्हर सर्वांचा लाडका जीजू असेल आणि त्याच्यासोबत असेल त्याची धम्माल फॅमिली. बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू छोट्या पडद्यावर पदार्पण करत असून तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसून येईल. Read More
गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन सुनील ग्रोव्हरचा ‘कानपूरवाले खुराणाज्’ हा कॉमेडी शो चर्चेत आहे. पण या शोच्या चाहत्यांना निराश करणारी ही बातमी आहे. होय, लवकरच हा शो बंद होणार आहे. ...
‘कानपूरवाले खुराणाज’ शोमध्ये आता बप्पी लाहिरी आणि कुमार सानू यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांना या कार्यक्रमात एकत्र आलेलं पाहणं हा एक अफलतून अनुभव असेल. ...
‘कसौटी जिंदगी की’ मध्ये कोमोलिकाची भूमिका करणारी हिना खान आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये सिकंदरची भूमिका करणारा मोहित मलिक यांनी ‘कानपुर वाले खुराणाज्’मध्ये उपस्थिती लावली होती. ...
'कानपुर वाले खुराणाज्' विनोदी शोमध्ये धर्मेन्द्र आणि बादशाह हे सेलेब्रिटी अतिथी म्हणून आले होते. तेव्हा प्रेक्षकांनी खुद्द धर्मेन्द्र यांना किंग ऑफ रॅप बादशाहसोबत आपले रॅपिंग कौशल्य दाखवले. ...