लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
हृदयविकाराच्या झटक्यामुळे कपिल देव रुग्णालयात | Kapil Dev Heart Attack | Cricket | Sports News - Marathi News | Kapil Dev hospitalized due to heart attack | Kapil Dev Heart Attack | Cricket | Sports News | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :हृदयविकाराच्या झटक्यामुळे कपिल देव रुग्णालयात | Kapil Dev Heart Attack | Cricket | Sports News

...

कपिल देव यांची प्रकृती स्थिर; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासह क्रीडा विश्वातून प्रार्थना     - Marathi News | Sachin Tendulkar, Virat Kohli wish recovery for Kapil Dev after World Cup-winning captain undergoes angioplasty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव यांची प्रकृती स्थिर; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासह क्रीडा विश्वातून प्रार्थना    

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना शुक्रवारी छातीत दुखू लागल्यानं Fortis Escorts Heart Institute येथे दाखल करण्यात आले. ...

Kapil Dev: ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Senior cricketer Kapil Dev suffers heart attack; He is undergoing treatment at a Delhi hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kapil Dev: ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू

Cricketer Kapil Dev News: कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ...

रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर.. - Marathi News | Ranveer Singh requested Kapil Dev to let him attend his meeting for 83 preparation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर..

सिनेमाचे दिग्दर्शक कबीर सिंहने या सिनेमाच्या तयारीचा एक किस्सा एका चॅट शोमध्ये सांगितला. त्यांनी सांगितले की, रणवीरला कपिल यांच्या मीटिंगमध्ये बसायचं होतं. पण कपिल देव यांनी यावर मजेदार उत्तर दिलं होतं. ...

चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या - Marathi News | editorial on sunil gavaskar suggestions about allowing 2 bouncers per over | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या

तसाही क्रिकेट हा खेळच फलंदाजांचा. पण त्यातही या खेळाच्या नव्या नियमांमुळे शब्दश: जाळ काढणारे तेजतर्रार किंवा ऐंशी-नव्वद कोनातून चेंडू वळवणारे मनगटी फिरकी गोलंदाज दुर्मीळ होऊ लागले आहेत. चेंडू-फळीतला समतोल हरवत चालला आहे. ...

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम! - Marathi News | MS Dhoni Retirement: Team India only team win 60, 20 and 50 over world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम!

MS Dhoni Retirement: भारतीय संघानं 2011साली वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघानं वानखेडेवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवून 28 वर्षांची वन डे वर्ल्ड कप विजयाची प्रतीक्षा संपवली होती. ...

सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत - Marathi News | Sachin Tendulkar didn't know how to convert hundreds into 200s, 300s: Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत

तेंडुलकरनं कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं नावावर केली आहेत, परंतु त्याला त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आलेले नाही. ...

प्रशिक्षक बनण्यात कपिल यांचा मोलाचा वाटा; राहुल द्रविडची कृतज्ञता - Marathi News | Kapil's role in becoming a coach; Gratitude to Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक बनण्यात कपिल यांचा मोलाचा वाटा; राहुल द्रविडची कृतज्ञता

‘कोचिंगचा विकास करण्यात मदत करताना मला छान वाटते. ...