लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
निवडणूकीचा अर्ज भरण्यापूर्वीच संदीप पाटील नियमांत अडकले - Marathi News | BCCI's rules shocks to Sandeep Patil after Sachin tendulkar, vvs Laxman, rahul Dravid and Kapil dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवडणूकीचा अर्ज भरण्यापूर्वीच संदीप पाटील नियमांत अडकले

भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना बीसीसीआयने धक्का दिलाच आहे ...

टीम इंडियाला मोठा धक्का; रवी शास्त्रींचे प्रशिक्षकपद धोक्यात - Marathi News | Big shock to Team India; Ravi Shastri's coach post in threatens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा धक्का; रवी शास्त्रींचे प्रशिक्षकपद धोक्यात

बीसीसीआयकडून नोटीस मिळाल्यावर रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे ...

ज्यांनी रवी शास्त्रींना निवडले त्यांच्यावरच आली राजीनामा देण्याची वेळ - Marathi News | after notice conflict of interest CAC member shantha rangaswamy resign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्यांनी रवी शास्त्रींना निवडले त्यांच्यावरच आली राजीनामा देण्याची वेळ

परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी क्रिकेट सल्लागार समितीतील सदस्या शांत रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

कपिल देव यांना बीसीसीआयची नोटीस, रवी शास्त्री यांची केली होती निवड - Marathi News | BCCI given notice to Kapil Dev , Ravi Shastri was selected by CAC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव यांना बीसीसीआयची नोटीस, रवी शास्त्री यांची केली होती निवड

त्यामुळे बीसीसीआयने या तिघांनाही नोटीस पाठवली आहे. ...

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेटवीर कपिल देव झाले 'कुलगुरू' - Marathi News | Kapil Dev appointed Chancellor of Haryana Sports University | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेटवीर कपिल देव झाले 'कुलगुरू'

कपिल देव यांच्यावर मोठी जबाबदारी ...

या भन्नाट गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील; वाचाल तर हैराण व्हाल... - Marathi News | You may not be aware of this things in Indian cricket team dressing room | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :या भन्नाट गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील; वाचाल तर हैराण व्हाल...

Happy Birthday Ishant : जेव्हा इशांत शर्मा भडकून जेवण सोडून गेला होता... - Marathi News | Happy Birthday Ishant: When Ishant Sharma angry and leave Meal ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Ishant : जेव्हा इशांत शर्मा भडकून जेवण सोडून गेला होता...

इशांत शर्मा एकदा चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता, कधी तुम्हाला माहिती आहे का... ...

India vs West Indies Test : टीम इंडियाविरुद्धचा 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ विंडीज संपवणार? - Marathi News | India vs West Indies Test : In Stats: Windies Yet to Win a Test Match Against India in 17 Yrs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies Test : टीम इंडियाविरुद्धचा 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ विंडीज संपवणार?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी आपापला मोर्चा कसोटी मालिकेकडे वळवला आहे. ...