कपिल देव, फोटो FOLLOW Kapil dev, Latest Marathi News भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
Check out these celebrities who are super fit despite diabetes, Kapil Dev to Samantha's sugar control secret : मधुमेह असूनही 'हे' सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू आहेत फिट; योग्य काळजी घेतली तर.. ...
भारताचा यशस्वी फिरकीपटू आर अश्विन ( Ravichandran Ashwin) गुरुवारी धर्मशाला येथे खेळवण्यात येणाऱ्या India vs England 5th Test कसोटीत इतिहास रचणार आहे. आयसीसी कसोटी गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनची ही १०० वी ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) ५ विकेट्स घेत भारताला मोठे यश मिळवून दिले. एकवेळ असं वाटत होतं की कांगारू सहज ३००+ धावा उभ्या करतील, परंतु शमीच्या भेदक माऱ्याने त्यांना हतबल केले. ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ...
IPL 2023 : २३ वर्षीय शुबमन गिलची तुलना आता महान खेळाडूंसोबत होऊ लागली असताना भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांचे मत काही वेगळे आहे ...
India vs Australia 3rd test live score updates : मालिकेत २-० अशा पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी केली. भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर त्यांनी २ विकेट गमावत १०८ धावा केल्या. ...
kapil dev on rohit sharma: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...
इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर मंकडिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दीप्ती शर्माने इंग्लिश फलंदाजाला मंकडिंग करून धाव बाद केल्यामुळे पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. अनेक दिग्गज आजी माजी खेळाडू यावर प्रतिक्रिया ...
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) नेहमी त्याच्या विधानामुळे चर्चेत राहतो. ...