लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल मोरेश्वर पाटील

Kapil Patil Latest News

Kapil patil, Latest Marathi News

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.
Read More
मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्यांना जमल नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं- कपिल पाटील - Marathi News | devendra Fadnavis has done what no other Chief Minister of the Maratha community has been able to do - Union Minister of State Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्यांना जमल नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं- कपिल पाटील

'भाजप नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी आहे. जालन्यात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, त्याचे राजकारण कोणीही करू नये.' ...

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नऊ तलावांचे होणार संवर्धन; कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Conservation of nine lakes in Bhiwandi Lok Sabha Constituency; Success to Kapil Patil's efforts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नऊ तलावांचे होणार संवर्धन; कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. ...

शिक्षकांना 'बीएलओ' चे काम देताना जबरदस्ती करू नका; आ. कपिल पाटलांचा इशारा - Marathi News | Don't force teachers to do 'BLO' work; mla Kapil Patal's warning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षकांना 'बीएलओ' चे काम देताना जबरदस्ती करू नका; आ. कपिल पाटलांचा इशारा

निवडणुकीचे काम न करणाऱ्या सोलापूर शहरातील १८ शिक्षक व मनपा कर्मचाऱ्यांवर बीएलओ ड्युटी संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ...

पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, दुष्काळजन्य परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी: कपिल पाटील - Marathi News | Party politics is over, white paper on drought situation should be published: Kapil Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, दुष्काळजन्य परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी: कपिल पाटील

राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. धरणे भरलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे. ...

 भिवंडीत माता-बाल रुग्णालयाबरोबर तीन आरोग्य केंद्रांसाठी निधी मंजूर - Marathi News | Fund sanctioned for three health centers along with Maternal and Child Hospital in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : भिवंडीत माता-बाल रुग्णालयाबरोबर तीन आरोग्य केंद्रांसाठी निधी मंजूर

निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून गुरुवारी देण्यात आली आहे. ...

भिवंडीतील वळपाडा येथील इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर - Marathi News | Relief from Prime Minister's National Fund has been announced for the families affected by the building disaster at Valpada in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील वळपाडा येथील इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

या निर्णयाबद्दल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ...

भाजपला लक्ष्य करण्याकरिता कपिल पाटील काँग्रेसच्या निशाण्यावर’; भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता ओबीसी उमेदवाराचा शोध  - Marathi News | Kapil Patil targets Congress for targeting BJP'; Search for OBC Candidate for Bhiwandi Lok Sabha Constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपला लक्ष्य करण्याकरिता कपिल पाटील काँग्रेसच्या निशाण्यावर’; भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता ओबीसी उमेदवाराचा शोध 

ठाणे जिल्ह्यात भाजपला आव्हान द्यायचे तर भिवंडीचा काँग्रेसला गड मजबूत करून कपिल पाटील यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान द्यायचे, हाच काँग्रेसचा इरादा आहे. ...

भिवंडीतील पद्मानगर येथील रस्त्याच्याकामांचे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | Bhoomipujan of road works at Padmanagar in Bhiwandi by Union Minister of State | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील पद्मानगर येथील रस्त्याच्याकामांचे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.  ...