लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
नवज्योत सिंग सिद्धूने का सोडला होता कपिल शर्मा शो? ५ वर्षांनंतर यावर सोडलं मौन - Marathi News | Why did Navjot Singh Sidhu leave The Kapil Sharma Show? Silence left after 5 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवज्योत सिंग सिद्धूने का सोडला होता कपिल शर्मा शो? ५ वर्षांनंतर यावर सोडलं मौन

Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा कपिलसोबत दिसणार आहे. पण, यावेळी तो शोमध्ये जज म्हणून नाही तर पाहुणा म्हणून दिसणार आहे. ...

गुरु ठोको ताली...! 5 वर्षांनंतर कपिलच्या शोमध्ये नवज्योतसिंग सिद्धूची होणार एन्ट्री - Marathi News | Navjot Singh Sidhu Entry In The Great Indian Kapil Show | Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरु ठोको ताली...! 5 वर्षांनंतर कपिलच्या शोमध्ये नवज्योतसिंग सिद्धूची होणार एन्ट्री

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडमध्ये नवज्योतसिंग सिद्धूची एन्ट्री होणार आहे.  ...

कार्तिक आर्यनच्या लव्ह लाइफबद्दल विद्या बालनने केली पोलखोल, म्हणाली - "तिचं नाव सांग" - Marathi News | Vidya Balan opens up about Karthik Aryan's love life, says - "Say her name" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या लव्ह लाइफबद्दल विद्या बालनने केली पोलखोल, म्हणाली - "तिचं नाव सांग"

Kartik Aryan : कपिल शर्माने चाहत्यांना द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन २ च्या लेटेस्ट भागाची झलक दाखवली आहे. यात भूल भुलैया ३ ची टीम पाहायला मिळत आहे. ...

गौरी खानची अतीश्रीमंत मैत्रीण असलेली शालिनी पासी नक्की कोण? सोशल मीडियात ‘तिच्या’च लाइफस्टाइलची चर्चा - Marathi News | Who Is Shalini Passi? All You Need To Know About The New Star of ‘Fabulous Lives vs. Bollywood Wives’ Season 3 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौरी खानची अतीश्रीमंत मैत्रीण असलेली शालिनी पासी नक्की कोण? सोशल मीडियात ‘तिच्या’च लाइफस्टाइलची चर्चा

Who Is Shalini Passi? All You Need To Know About The New Star of ‘Fabulous Lives vs. Bollywood Wives’ Season 3 : कपील शर्मा शोमधे तिची झलक आणि रिॲलिटी शोमधली भूमिका, सध्या तिचीच चर्चा आहे. ...

'हा' आहे भारतातील सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेता; एका दिवसाची फी ५ कोटी, कोण आहे तो? - Marathi News | comedian and actor kapil sharma became richest indian tv star says report know about her net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' आहे भारतातील सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेता; एका दिवसाची फी ५ कोटी, कोण आहे तो?

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने त्याच्या विनोदी शैलीने कायमच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. ...

"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग' - Marathi News | In Kapil Sharma Show, Suryakumar Yadav said that permanent trophy will come soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ही ट्रॉफी आली लवकरच पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर सूर्यकुमारची जोरदार 'बॅटिंग'

विश्वचषक २०२४ च्या विजयात भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवचा मोठा हात आहे. ...

सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट - Marathi News | archana puran singh revealed she had to laugh at kapil sharma show after mother in law demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट

एकदा एका एपिसोडचं शूटिंग करत असताना सासूच्या मृत्यूची बातमी मिळाली. ...

"मी कोणत्याही थराला जाऊ शकतो", कपिल शर्मा शो फेम कीकू शारदाचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Kiku Sharda reacts on playing a woman on Kapil Sharma show says he can do anything there are no limits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कोणत्याही थराला जाऊ शकतो", कपिल शर्मा शो फेम कीकू शारदाचं वक्तव्य चर्चेत

कीकू म्हणतो, "स्टेजवर महिला बनून येण्यात मला..." ...