12 डिसेंबर 2018ला कॉमेडियन कपिल शर्मा त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार आहे. गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. Read More
कपिलच्या लग्नाआधी त्याला मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जात होते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जात होते आणि त्यानेच ही गोष्ट त्याच्या द कपिल शर्मा शो मध्ये नुकतीच सांगितली आहे. ...
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या रिसेप्शन पार्टीत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने खूप डान्स केला. कपिल आणि गिन्नी चतरथला दीपवीरच्या जोडीने काय गिफ्ट दिले ते माहिती नाही मात्र कपिलने त्यांना स्पेशल गिफ्ट दिले. ...
छोट्या पडद्यावरचा ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्माने गत १२ डिसेंबरला गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. ‘द कपिल शर्मा शो’ची अख्खी स्टारकास्ट, कृष्णा अभिषेक, भारती सिंग असे सगळे या लग्नासाठी पोहोचलेत. ...
कॉमेडीकिंग कपिल शर्माने गत बुधवारी गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर धूम करत असताना आता कपिलच्या गुरद्वारातील लग्नाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. ...
लग्नानंतर कपिल त्याच्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील मित्रमैत्रिणींसाठी एक रिसेप्शन देणार आहे. या रिसेप्शसाठी त्याने अनेकांना निमंत्रण पाठवले आहे. ...
कपिल शर्माने गत रात्री गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. कपिल व गिन्नीच्या लग्नाकडे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीचे लक्ष होते. ‘द कपिल शर्मा शो’ची अख्खी स्टारकास्ट, कृष्णा अभिषेक, भारती सिंग असे सगळे या लग्नासाठी पोहोचले होते. अखेर लग्न थाटामाटा ...