लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल सिब्बल

कपिल सिब्बल

Kapil sibal, Latest Marathi News

ज्याला मत दिले, त्यालाच ते मिळाले कशावरून? - Marathi News | the one who voted got it from what | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्याला मत दिले, त्यालाच ते मिळाले कशावरून?

सध्या वापरात असलेल्या ईव्हीएमसंबंधीच्या वादावर चर्चा करण्याची वेळ यंदा गेली खरी; पण कधीतरी त्यावरच्या संशयाचे निराकरण करावे लागेलच! ...

Kapil Sibal : "2014 पासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले 25 नेते भाजपामध्ये सामील, 23 ​​जणांना दिलासा" - Marathi News | Kapil Sibal claims 25 opposition leaders facing corruption charges join BJP 23 got reprieve | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2014 पासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले 25 नेते भाजपामध्ये सामील, 23 ​​जणांना दिलासा"

Kapil Sibal : कपिल सिब्बल यांनी बुधवारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2014 पासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले 25 नेते भाजपामध्ये सामील झाल्याचा दावा सिब्बल यांनी केला आहे. ...

विशेष लेख: केजरीवाल आणि सोरेन- दोन अटक, एक अर्थ! - Marathi News | Special Article: Kejriwal and Soren- Two arrests, one meaning! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: केजरीवाल आणि सोरेन- दोन अटक, एक अर्थ!

Arvind Kejriwal and Hemant Soren Arrest: निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक म्हणजे आपल्या लोकशाहीत काहीतरी बिनसलंय याची खूणच आहे. ...

स्वत:च्या प्रतिष्ठेचे रक्षण ही सुप्रीम कोर्टाची जबाबदारी; खासदार कपिल सिब्बल यांचे मत - Marathi News | it is the supreme court responsibility to protect its own dignity said of mp kapil sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:च्या प्रतिष्ठेचे रक्षण ही सुप्रीम कोर्टाची जबाबदारी; खासदार कपिल सिब्बल यांचे मत

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी मुदतवाढ मागण्यामागील एसबीआयची कारणे पोरकट असल्याचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सांगितले. ...

तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे; हा रस्ता मुक्तीचा की नव्या सापळ्याचा? - Marathi News | Reckless over-reliance on technology is leading us into a new trap; Is this the road to liberation or a new trap? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे; हा रस्ता मुक्तीचा की नव्या सापळ्याचा?

तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे. ते आपल्या अस्तित्वावरच घाला घालू शकेल.  ...

हेमंत सोरेन यांच्या अटकेचं प्रकरण आता थेट सुप्रीम कोर्टात; कपिल सिब्बल मैदानात; दिलासा मिळणार? - Marathi News | Advocate Kapil Sibal filed a petition in the Supreme Court against Hemant Soren arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन यांच्या अटकेचं प्रकरण आता थेट सुप्रीम कोर्टात; कपिल सिब्बल मैदानात; दिलासा मिळणार?

कपिल सिब्बल यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ...

“खरेच आता राज्यपालांची गरज राहिली आहे का”; ६ मुद्दे अन् कपिल सिब्बल यांचा थेट प्रश्न - Marathi News | kapil sibal ask governors do we need them at all | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“खरेच आता राज्यपालांची गरज राहिली आहे का”; ६ मुद्दे अन् कपिल सिब्बल यांचा थेट प्रश्न

Kapil Sibal: राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत असून, राज्यपालांच्या पदाविषयीच कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ...

Anurag Thakur : "तेव्हा तुम्हीच मंत्री होतात...": महिला आरक्षण विधेयकावर अनुराग ठाकूरांचा सिब्बलांना टोला - Marathi News | Anurag Thakur Slams Kapil Sibal over womens reservation bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेव्हा तुम्हीच मंत्री होतात...": महिला आरक्षण विधेयकावर अनुराग ठाकूरांचा सिब्बलांना टोला

Anurag Thakur Slams Kapil Sibal : कपिल सिब्बल यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या मुद्द्यावरून कपिल सिब्बल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...