लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल सिब्बल

कपिल सिब्बल

Kapil sibal, Latest Marathi News

ठाकरेंच्या वकिलांचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते, आव्हाडांनी सांगितली तळमळ - Marathi News | The eyes of Thackeray's lawyers seemed to be watering, Awhad said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या वकिलांचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते, आव्हाडांनी सांगितली तळमळ

विधिमंडळ किंवा संसदेतील आमदार व खासदार हे पक्षाच्या ध्येय धोरण व पक्ष प्रमुखांच्या निर्णयाला बांधील असतात ...

सिब्बलांच्या युक्तिवादानं गरम होतंय का?, सरन्यायाधीशांनी घेतली शिंदे गटाच्या वकिलांची 'शाळा'; भर कोर्टात पिकला हशा!  - Marathi News | is it the heat of the weather or the heat of Mr Sibals arguments Chief Justice ask to Maninder Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिब्बलांच्या युक्तिवादानं गरम होतंय का?, सरन्यायाधीशांनी घेतली शिंदे गटाच्या वकिलांची 'शाळा'!

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरू आहे. आजही ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: '...यावर निर्णय घ्यावाच लागेल'; कपिल सिब्बल यांनी घटनापीठासमोर मांडले सहा मुद्दे! - Marathi News | Kapil Sibal, lawyer of the Thackeray group, raised six important issues in the court and said that a decision will have to be taken. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...यावर निर्णय घ्यावाच लागेल'; कपिल सिब्बल यांनी घटनापीठासमोर मांडले सहा मुद्दे!

राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. ...

...तर राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला नसता; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav thackeray ...then there would have been no constitutional embarrassment in the state; Kapil Sibal's argument in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला नसता; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी मंगळवारी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुरू झाली. ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: सिब्बलांचे युक्तीवाद पटले, पण घटनापीठ पेचात पडले; शिंदे-ठाकरे वादावर आज काय काय घडले... - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: Kapil Sibbal's arguments are convincing, but the 5 judges bench is confused; What happened today on the Shinde-Thakrey shivsena dispute... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिब्बलांचे युक्तीवाद पटले, पण घटनापीठ पेचात पडले; शिंदे-ठाकरे वादावर आज काय काय घडले...

सिब्बल यांनी कोर्टाला सुरुवातीपासून काय झाले याची माहिती दिली. बहुमताचा आकडा १२४ झाला असता. नार्वेकरांना १२२ मते पडली, गणित मांडले... ...

आसाममध्ये बसून आमदार नेता कसा काय निवडू शकतात? सिब्बल यांचे कोर्टात एकामागून एक १० रोखठोक सवाल - Marathi News | How can MLAs choose leaders sitting in Assam kapil Sibal asked 10 questions in the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये बसून आमदार नेता कसा काय निवडू शकतात? सिब्बल यांचे कोर्टात एकामागून एक १० रोखठोक सवाल

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ...

सरकारला न्यायसंस्था ताब्यात घ्यायची आहे, माजी कायदामंत्री सिब्बल यांची टीका - Marathi News | Govt wants to take over judiciary, criticizes former law minister Sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारला न्यायसंस्था ताब्यात घ्यायची आहे, माजी कायदामंत्री सिब्बल यांची टीका

देश मोठ्या अडचणीत असल्याचाही केला दावा ...

..तर सत्यानाश होईल; हे सर्वांनी समजून असा! - Marathi News | kapil sibal opinion on central modi govt and judiciary system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..तर सत्यानाश होईल; हे सर्वांनी समजून असा!

एकामागून एक संस्था ताब्यात घेतल्यानंतर देशातील स्वातंत्र्याचा शेवटचा किल्ला - म्हणजेच न्यायालये काबीज करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ...