लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारंजा

कारंजा

Karanja, Latest Marathi News

सुजलाम सुफलाम अभियानाच्यावतीने पाणी व्यवस्थापन कार्यशाळा  - Marathi News | Water Management Workshop on Sujalam Suphalam Abhiyan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुजलाम सुफलाम अभियानाच्यावतीने पाणी व्यवस्थापन कार्यशाळा 

कारंजा तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्राम मोखड गावात जागतीक महीला दिन व पाणी व पीक व्यवस्थापन कार्यशाळा ८ मार्च रोजी ग्राम पंचायत मोखड येथे पार पडली.  ...

कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली विषमुक्त शेती करण्याची शपथ ! - Marathi News | Farmers of Kamargaon took oath of poisonous farming! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली विषमुक्त शेती करण्याची शपथ !

कारंजा लाड (वाशिम) - सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी कामरगाव येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून, विषमुक्त शेती करण्याची शपथ घेतली आहे. रविवारी यासंदर्भात जूनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकही घेण्यात आली. ...

कामरगांवचे ‘टमाटर’ पोहचले दुबईला! - Marathi News |  Kamargoan's 'Tomato' reached Dubai! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कामरगांवचे ‘टमाटर’ पोहचले दुबईला!

कामरगाव: कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील शेतकरी सुधाकर प्रल्हाद पुंड यांनी सेंद्रिय पध्दतीने घेतलेले ‘टमाटर’ दुबई येथे पाठविण्यात आले आहेत. ...

विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून साकारली ‘वेस्ट’ ते ‘बेस्ट’ कलाकृती - Marathi News | Students made the 'West' to 'Best' craft | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून साकारली ‘वेस्ट’ ते ‘बेस्ट’ कलाकृती

कारंजा लाड: पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच आज कौशल्याचे वेगळे महत्त्व आहे. याच कौशल्याला व्यावसायिक जोड मिळाल्यास त्याची बातच न्यारी, असाच काहीसा उपक्रम सध्या येथील शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे. ...

९९ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात कारंजाच्या नाटयपरिषदेची एकांकीका!  - Marathi News | The 99th All India Marathi Convention, the fictional drama of Karanja! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९९ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात कारंजाच्या नाटयपरिषदेची एकांकीका! 

वाशिम : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या नाटय परिषदेमध्ये कारंजा शाखेच्या एकांकीका सादरीकरणाचा मान मिळाला. ...

कारंजात खोलीकरणातून नाल्यांचा संगम - Marathi News | water conservation works in karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजात खोलीकरणातून नाल्यांचा संगम

कारंजा [वाशिम] : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानातून जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत. ...

संशोधनाचे विषय हे समाज उपयुक्त असावे -  प्राचार्य डॉ. सुभाष गवई   - Marathi News | The subject of research should be useful - Principal Dr. Subhash Gavai | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संशोधनाचे विषय हे समाज उपयुक्त असावे -  प्राचार्य डॉ. सुभाष गवई  

कारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले . ...

कारंजा खरेदी केंद्रावर हमीभावात तूर खरेदी सुरू - Marathi News | Starting the purchase of Tur at the procurment center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा खरेदी केंद्रावर हमीभावात तूर खरेदी सुरू

कारंजा : खुल्या बाजारात तूरीचे भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकºयांचे आर्थिक नुकसान होवु नये या उद्देशाने शासनाच्यावतीने हमीभावात तूर खरेदी मागील तीन वर्षांपासून केल्या जात आहे. ...