लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारंजा

कारंजा

Karanja, Latest Marathi News

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत ४१ लाभार्थींना धनादेशाचे वाटप - Marathi News | Check allotment to 41 beneficiaries under the National Family Finance Scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत ४१ लाभार्थींना धनादेशाचे वाटप

कारंजा लाड (वाशिम) - कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील ४१ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयाचा धनादेश वितरण स्थानिक पंचायत समिती सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.  ...

विविध मागण्यांसाठी धोपे कुटुंबियांचे बेमुदत उपोषण - Marathi News | For various demands, Dhope family on hunger fasting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी धोपे कुटुंबियांचे बेमुदत उपोषण

सुनील यांना शहिद जवानाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे कुटुंबियांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

आमदारांनी घेतला सुजलाम, सुफलाम अभियानाचा आढावा - Marathi News | MLA took the review of Sujlam, Suphalam campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आमदारांनी घेतला सुजलाम, सुफलाम अभियानाचा आढावा

कारंजा लाड (वाशिम) : भारतीय जैन संघटना व शासनाचा जलंसधारण विभाग यांच्यावतीने मानोरा व कारंजा तालुक्यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानाचा आढावा कारंजा, मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी घेतला. ...

कारंजा तालुक्यातील धोत्रा जहॉगीर ग्रामपंचायतला आयएसओ मांनाकन  - Marathi News | Dhotra Jahagir Gram Panchayat in Karanja taluka, get Iso standard | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यातील धोत्रा जहॉगीर ग्रामपंचायतला आयएसओ मांनाकन 

कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील आदर्श गाव धोत्रा जहॉंगीर ग्रामपंचायतला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही  तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे.  ...

कामरगाव येथील दाम्पत्याने संकटांवर मात करीत केली रेशिम लागवड - Marathi News | A farmer couple in Kamargaon planted silk by overcoming the crisis | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कामरगाव येथील दाम्पत्याने संकटांवर मात करीत केली रेशिम लागवड

कामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील पवार दाम्पत्याने अनेक संकटांवर मात करीत रेशीम लागवड केली. ...

पानझिरा, अनई येथे जलसंधारणाची कामे ! - Marathi News | water conservatory works in karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पानझिरा, अनई येथे जलसंधारणाची कामे !

कारंजा लाड : सुजलाम सुजलाम वाशिम जिल्हा अभियानांतर्गत कारंजा तालुक्यात रामनगर, काकडशिवणी, गंगापूर, कामरगाव व महागाव या गावांत ढाळीचे बांध बंधिस्तीची कामे युद्धस्तरावर असून, आता पानझिरा आणि अनई येथेही जलसंधारणाची विविध कामे सुरू झाली आहेत. ...

सोयाबीनची आवक वाढली; वाढत्या दराचा परिणाम - Marathi News | Soybean increased in number; The result of rising rates | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीनची आवक वाढली; वाढत्या दराचा परिणाम

वाशिम: सोयाबीनचे दर दिवसेंदिवस वाढतच असून, सोमवारी बाजार समित्यांत व्यापाºयांकडून सोयाबीनला ३६०० रुपयांहून अधिक दर शेतकºयांना मिळाला. ...

कारंजात संपत्तीच्या कारणावरून हाणामारी; सातजण गंभीर जखमी! - Marathi News | fight between family members; Seven seriously injured! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजात संपत्तीच्या कारणावरून हाणामारी; सातजण गंभीर जखमी!

कारंजा लाड (वाशिम) : संपत्तीच्या कारणावरून एकाच कुटंूबातील सदस्यांमध्ये वाद होवून झालेल्या हाणामारीत २ महिलांसह ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कारंजा शहरातील सिंधीकॅम्पध्ये घडली. ...