लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारंजा

कारंजा

Karanja, Latest Marathi News

जिल्हा परिषद, नगर परिषदांकडे ६.८१ कोटींची थकबाकी! - Marathi News | Zilla Parishad, Municipal Councils owe Rs 6.81 crore dues of water tax | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद, नगर परिषदांकडे ६.८१ कोटींची थकबाकी!

वाशिम : अनेक वर्षांपासून वाशिम जिल्हा परिषद आणि कारंजा, वाशिम नगर परिषदांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा केली नाही. ...

कारंजा हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजुर - Marathi News | 5 crores sanctioned for development work in karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजुर

कारंजा :  नगर पालिकेची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी  विशेष अर्थसहाय्य योजने अंतर्गत शासनाने कारंजा नगर परिषदेला ५ कोटी रूपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली . ...

जिल्हयात सर्वाधिक कर वसुली वाशिम नगरपरिषदेची - Marathi News | Washim municipality's most tax recovery in the district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हयात सर्वाधिक कर वसुली वाशिम नगरपरिषदेची

वाशिम :  जिल्हयात असलेल्या चार नगरपालिका व दोन नगरपंचायतीने केलेल्या कर वसुलीत वाशिम नगरपरिषदेची सर्वाधिक करवसुली तर सर्वात कमी कर वसुली मानोरा नगरपंचायतची असल्याची ३१ मार्च अखेरच्या आकडेवारीवरुन दिसून येते. ...

क्षयरुग्ण शोध मोहिमेला खाजगी डॉक्टर, औषध विक्रेत्यांचा  आधार - Marathi News | take help of private doctors, pharmacists, to find tuberculosis patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :क्षयरुग्ण शोध मोहिमेला खाजगी डॉक्टर, औषध विक्रेत्यांचा  आधार

वाशिम: खाजगी डॉक्टर व औषध विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कारंजा येथील क्षयरोग पथकाच्यावतीने जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बुधवारी सायंकाळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

कारंजा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३.५० कोटी रुपयांची कामे ! - Marathi News | Work of Rs 3.50 crore workd in Karanja taluka! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३.५० कोटी रुपयांची कामे !

कारंजा लाड - कारंजा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांची कामे होणार असून, २४ मार्च रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला.  ...

पोहरादेवी यात्रेसाठी अकोला विभागातून २० बसफेऱ्या  - Marathi News | 20 buses from Akola division for the Pohradevi yatra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवी यात्रेसाठी अकोला विभागातून २० बसफेऱ्या 

वाशिम: बंजारा बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे रामनवमीच्या औचित्यावर संत सेवालाल महाराजांची भव्य यात्रा भरते. भाविकांना प्रवासाची सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागाकडून २० बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे ...

कारंजा तालुक्यात विविध ठिकाणी क्षयरोग जनजागृती - Marathi News | Tuberculosis awareness in different places in Karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यात विविध ठिकाणी क्षयरोग जनजागृती

वाशिम: क्षयरोग दिनाच्या औचित्यावर २४ मार्च रोजी कारंजा तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यावतीने क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. या अंतर्गत पोहा, उंबर्डा बाजार आणि महागावसह इतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची रॅलीही काढण्यात आली.  ...

सोयाबीन अनुदानापासून वंचित वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या सादर  - Marathi News | Presenting farmers' lists of farmers those who deprived from soyabean subsidy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीन अनुदानापासून वंचित वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या सादर 

वाशिम: लोकमतने ‘सोयाबीन अनुदान पाच महिन्यांपासून बँकेतच’ या मथळ्याखाली २१ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले . त्याची दखल घेत   स्टेट बँकेच्या कारंजा आणि वाशिम शाखेने घेत या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्या आहेत.  ...