लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारंजा

कारंजा

Karanja, Latest Marathi News

वीज पडून दोन ठार; तीन जखमी ! - Marathi News | Two killed by lightning; Three injured! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वीज पडून दोन ठार; तीन जखमी !

नाना जयराम टोंग व नारेगाव येथील धीरज गजानन दोरक यांचा मृत्यू झाला. ...

मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी, दुचाकी घसरली; दोन ठार, पाच जखमी - Marathi News | Luxury, two-wheeler slipped from a mound of mud; Two killed, five injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी, दुचाकी घसरली; दोन ठार, पाच जखमी

मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी,दुचाकी घसरली;दोन ठार,पाचजखमी ...

कारंजा उपजिल्हा रुग्णालयात चार डॉक्टर आढळले गैरहजर! - Marathi News | Four doctors found absent in Karanja sub-district hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा उपजिल्हा रुग्णालयात चार डॉक्टर आढळले गैरहजर!

गैरहजर राहणाºया डॉक्टरांवर कारवाई करावी असा अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकाºयांकडे १९ सप्टेंबर रोजी सादर केला. ...

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश  - Marathi News | Inclusion of Karanja Agricultural Produce Market Committee in e-name | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश 

वाशिम जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचा या योजनेत समावेश झाला असून, आता यात कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला आहे. ...

पाच एकरात वनौषधीची लागवड; कारंजातील शेतकऱ्याचा पुढाकार - Marathi News | Herbal experiment on five acres; Fountain Farmer Initiative | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाच एकरात वनौषधीची लागवड; कारंजातील शेतकऱ्याचा पुढाकार

कारंजा तालुक्यातील मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवा शेतकºयाने इतर शेतकºयांसमोर आदर्श शेतीचा उत्तम नमुना ठेवला. ...

वाशिम जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके दुर्लक्षीत; स्मारकांवरील नावेही झाली पुसट  - Marathi News | Neglected martyr monuments in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके दुर्लक्षीत; स्मारकांवरील नावेही झाली पुसट 

स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष द्यायला संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

कर्ज न दिल्यानं लघुव्यावसायिकाकडून बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न  - Marathi News | Due to non-payment of loan, the small trader poisoned the bank | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्ज न दिल्यानं लघुव्यावसायिकाकडून बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न 

शाखा व्यवस्थापकाने कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याने निराश होऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उपचारावेळी धनद्रवे यांनी सांगितले. ...

लेटलतिफ कर्मचारी ; अनेक विभागात खुर्च्या रिकाम्या ! - Marathi News | Lately staff; Chairs empty in many sections! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लेटलतिफ कर्मचारी ; अनेक विभागात खुर्च्या रिकाम्या !

पंचायत समितीसह अन्य काही कार्यालयात काही कर्मचारी सकाळी १०.३० वाजेपर्यंतही आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला. ...