लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारंजा

कारंजा

Karanja, Latest Marathi News

तांदळाच्या तीन कट्ट्यावर आढळला ‘सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड’चा शिक्का - Marathi News | The seal of 'Supplies Corporation Limited' was found on three sack of rice | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तांदळाच्या तीन कट्ट्यावर आढळला ‘सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड’चा शिक्का

२६ जुलै रोजी पुरवठा व पोलीस विभागाने संयुक्तरित्या तांदळाची तपासणी केली. ...

तांदळाच्या चोरट्या वाहतुकीचा संशय; पोलिसांनी पकडली मालवाहु बस! - Marathi News | Suspected smuggling of rice; Police seize cargo bus! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तांदळाच्या चोरट्या वाहतुकीचा संशय; पोलिसांनी पकडली मालवाहु बस!

मालवाहू बसमधून सरकारी तांदळाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून कारंजा शहर पोलिसांनी कोळी फाट्याजवळ नाकाबंदी करून २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही बस ताब्यात घेतली. ...

शहनिशा न करताच कोरोनाबाधित असल्याची पुरविली खोटी माहिती! - Marathi News | False information provided to be corona positive without Shahnisha! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शहनिशा न करताच कोरोनाबाधित असल्याची पुरविली खोटी माहिती!

खोटी माहीती देणाऱ्याविरुध्द कारवाईची मागणी हीवरा लाहे ग्रामपंचातयचे सरंपच सागर ढेरे व ग्रामसेवक मनोज मोहाळे यांनी केली आहे. ...

सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा  - Marathi News | Hygiene problem in government hospital premises | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा 

रिसोड, कारंजासह ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. ...

पारंपरिक व्यवसाय ‘लॉकडाऊन’; फेटे बांधणाऱ्याने टाकली पीठ गिरणी - Marathi News | Traditional business ‘lockdown’; youth now run flour mill | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पारंपरिक व्यवसाय ‘लॉकडाऊन’; फेटे बांधणाऱ्याने टाकली पीठ गिरणी

पानटपरीवाला भाजीपाला विकतोय तर लग्नसराईत फेटे बांधण्याचे काम करणाऱ्याने पिठगिरणी थाटली आहे. ...

भाजीपाला रोपे विक्रीतून अवघ्या दोन महिन्यात एका एकरात तीन लाखाचे उत्पन्न - Marathi News | Three lakh per acre income from sale of vegetable seedlings in just two months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजीपाला रोपे विक्रीतून अवघ्या दोन महिन्यात एका एकरात तीन लाखाचे उत्पन्न

- प्रफुल बानगावकर   लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : शेती परवडत नाही, अशी ओरड काही जणांकडून होते तर काही ... ...

शेताच्या बांधावरील झाडाच्या फांद्या तोडण्यावरून वाद; एकाची हत्या, चार जण गंभीर - Marathi News | Disputes over cutting tree branches; The murder of one | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेताच्या बांधावरील झाडाच्या फांद्या तोडण्यावरून वाद; एकाची हत्या, चार जण गंभीर

झाडाच्या फांद्या तोडण्यावरून झालेल्या वादात  एकाची हत्या, तर चार जण गंभीर जखमी झाले. ...

कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; कारंजा, शेलुबाजारची बाजारपेठ बंदच ! - Marathi News | Attempting to break the corona chain; Karanja, Shelubazar market closed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; कारंजा, शेलुबाजारची बाजारपेठ बंदच !

कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; कारंजा, शेलुबाजारची बाजारपेठ बंदच ! ...