लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर

Kareena kapoor, Latest Marathi News

Kareena Kapoor Khan : १४ वर्षांपूर्वीची बेबो! करिनाचे 'या' सिनेमाच्या लुकटेस्टचे Photo सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Kareena Kapoor Khan 14 years old photos viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Kareena Kapoor Khan : १४ वर्षांपूर्वीची बेबो! करिनाचे 'या' सिनेमाच्या लुकटेस्टचे Photo सोशल मीडियावर व्हायरल

नेहमी ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या करिना कपूरच्या या फोटोंवर चाहत्यांचा विश्वासच बसणार नाही. ...

Jeh Ali Khan : दोन वर्षांचा झाला छोटा नवाब! आई, आत्या, मावशीने दिल्या खास शुभेच्छा; क्यूट जेहचे Photo व्हायरल - Marathi News | Little Nawab Jeh ali khan turned two years old Special wishes given by all family members | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोन वर्षांचा झाला छोटा नवाब! आई, आत्या, मावशीने दिल्या खास शुभेच्छा

करिना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका जेह अली खान आज २ वर्षांचा झाला. छोट्या नवाबचा थाट तर बघा... ...

Sharmila Tagore : “-म्हणून मी सैफसोबत राहत नाही”, शर्मिला टागोर यांनी सांगितलं एकट राहण्यामागचं कारण - Marathi News | Sharmila Tagore Staying Away From Saif Ali Khan After His Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“-म्हणून मी सैफसोबत राहत नाही”, शर्मिला टागोर यांनी सांगितलं एकट राहण्यामागचं कारण

Sharmila Tagore : शर्मिला टागोर तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा ॲक्टिंगच्या दुनियेत वापसी करत आहेत. यानिमित्ताने शर्मिलांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या भरभरून बोलल्या. ...

सिड कियाराचं रिसेप्शन, पण शिल्पा शेट्टीवरच खिळल्या नजरा; हटके साडीत दिसली 'सुपरहॉट' - Marathi News | Sid Kiara reception shilpa shetty nailed it by her superhot look in silver saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिड कियाराचं रिसेप्शन, पण शिल्पा शेट्टीवरच खिळल्या नजरा; करिनालाही टाकलं मागे

सिड कियाराच्या रिसेप्शन पार्टीत शिल्पा शेट्टीचा हॉट लुक, करिना कपूर खानही शिल्पासमोर फिकी पडली. ...

सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्... - Marathi News | Not only Siddharth-Kiara, but the love story of these Bollywood couples blossomed on the sets of the movie, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्...

Bollywood Couple: बॉलिवूडमध्ये असे काही लोकप्रिय कपल्स आहेत, जे चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्नगाठ बांधली. ...

Karan Johar : कभी खुशी कभी गम अन् करिनाची ओव्हर ॲक्टिंग..., करण जोहरने सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | Indian Idol 13: Karan Johar disclosure about Kareena Kapoor did overacting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कभी खुशी कभी गम अन् करिनाची ओव्हर ॲक्टिंग..., करण जोहरने सांगितला मजेशीर किस्सा

Karan Johar , Kareena Kapoor : करण जोहर व करिना कपूर किती चांगले मित्र आहेस, हे नव्यानं सांगायची गरज नाही. तिच्याबद्दलचे एक ना अनेक किस्से करण जोहरकडे आहेत. अलीकडे इंडियन आयडल १३ च्या सेटवर करणने असाच एक मजेशीर किस्सा ऐकवला... ...

Kareena Kapoor Khan : सिनेमा नसेल तर मनोरंजन कसं होणार, Boycott ट्रेंडवर करिनाचा सवाल - Marathi News | kareena kapoor khan didnt agree with boycott trend says if there is no cinema how will you get entertained | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमा नसेल तर मनोरंजन कसं होणार, Boycott ट्रेंडवर करिनाचा सवाल

पठाणच्या वादात करिनाने केलं मत व्यक्त. म्हणाली, आयुष्यात आनंद हवा असेल तर सिनेमा असणं गरजेचं आहे. ...

जहान कपूरचा अभिनय पाहून कपूर कुटुंबीयांना अश्रू अनावर, फोटो व्हायरल - Marathi News | kareena kapoor neetu kapoor praises zahan kapoor starrer faraaz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जहान कपूरचा अभिनय पाहून कपूर कुटुंबीयांना अश्रू अनावर, फोटो व्हायरल

रणबीर कपूरचा चुलत भाऊ अर्थात अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...