शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

क्राइम : 'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा

राष्ट्रीय : प्रज्वल रेवन्ना प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत होणार, कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश

राष्ट्रीय : कर्नाटक मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा खटला; राज्यपाल गहलाेत यांनी दिली परवानगी 

राष्ट्रीय : 'काँग्रेसला श्रीरामाची अ‍ॅलर्जी', रामनगर जिल्ह्याचे नाव बदलल्यामुळे राजकारण तापले

राष्ट्रीय : कर्नाटकात खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार नाही? सिद्धरामय्या सरकारची विधेयकाला स्थगिती

राष्ट्रीय : खासगी नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षणाबाबत कर्नाटक सरकारचा यू-टर्न, मुख्यमंत्र्यांकडून पोस्ट डिलीट

राष्ट्रीय : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून रामनगरचं नाव बदलण्याची तयारी? भाजपा-जेडीएसकडून विरोध 

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेसमध्ये नाट्य! CM पदावरून पक्षातच शह-काटशाहाचं राजकारण रंगलं

राष्ट्रीय : खटाखट, टकाटक लूट शुरू…, कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा

राष्ट्रीय : POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...