शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : देशातील सर्वात श्रीमंत आमदार लढवणार कर्नाटकची निवडणूक; पाच वर्षांत वाढली 600 कोटींची संपत्ती

संपादकीय : आजचा अग्रलेख : कर्नाटकी धक्के! शेवटी, जे पेरले, तेच उगवणार

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजप 26 वर्षांचा विक्रम मोडणार का?, 'या' पक्षांमध्ये होणार थेट लढत!

राष्ट्रीय : 'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम' 

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्ष गळती सुरु?

राष्ट्रीय : राहुल गांधी कोलारमध्ये, शेट्टर यांना आणण्यासाठी प्रायव्हेट जेट तयार; कर्नाटकात आज हाय व्होल्टेज...

राष्ट्रीय : भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला

राष्ट्रीय : मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा

राष्ट्रीय : येडीयुराप्पांच्या उत्तराधिकाऱ्याने शड्डू ठोकले; 'तिकीट नाही दिले, भाजपाला २५ जागांवर फटका बसणार'

राष्ट्रीय : कर्नाटकात नाराजांचा खेळ रंगला! भाजपाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे तिकीट, तिसरी यादी जाहीर