शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : ते उपकार फेडण्याचे प्रयत्न! माजी पंतप्रधान २०२४ मध्ये डाव्यांसोबत जाणार; कर्नाटक निवडणुकीत घोषणा

राष्ट्रीय : कर्नाटकात कोणत्या पक्षात कोणते चेहरे आहेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत?

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, शेट्टार यांच्या जागेवर सस्पेंस कायम

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजप पुरती फसणार! ईश्वराप्पांचा राजकीय संन्यास बरेच हादरे देणारा, अनेक नेत्यांचे राजीनामे

राष्ट्रीय : कर्नाटकात घमासान, उमेदवारी न दिल्याने माजी उपमुख्यमंत्र्यानी भाजप सोडला; हायव्होल्टेज सीट पहा...

व्यापार : दुधावरून आरोप-प्रत्यारोप, अमूल Vs नंदिनी यांच्यात काय वाद?

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल; बीएन चंद्रप्पांची कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती

संपादकीय : कर्नाटकात काय हाेईल? भाजपसमोर आव्हाने कोणती? अन् काँग्रेसला लाभ मिळणार का? 

राष्ट्रीय : निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग! कर्नाटकात हवा भाजपच्या बाजूने नाही

राष्ट्रीय : Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा...; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा