लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
PM Modi in Karnataka: "काँग्रेसने आतापर्यंत मला ९१ वेगवेगळ्या पद्धतीने शिवीगाळ केली"; PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | PM Modi in Karnataka says Congress has insulted me in 91 different ways so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने मला आतापर्यंत वेगवेगळ्या ९१ पद्धतीने शिव्या दिल्यात"; PM मोदींचा हल्लाबोल

"तर आज तुमची अशी अवस्था झाली नसती", काँग्रेसला लगावला टोला ...

Karnataka Elections 2023: 'काँग्रेसवाल्यांनो तुमची बुद्धी संपली, मोदीजींना जेवढे शिव्या द्याल, तेवढे कमळ फुलणार: अमित शाह - Marathi News | karnataka assembly election 2023 amit shah attacks on congress at navalgund assembly constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसवाल्यांनो तुमची बुद्धी संपली, मोदीजींना जेवढे शिव्या द्याल, तेवढे कमळ फुलणार: अमित शाह

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. ...

Karnataka Election: ‘भगवान राम उत्तर प्रदेशचे तर हनुमान कर्नाटकचे’; निवडणूक प्रचारात CM योगींची एन्ट्री - Marathi News | Karnataka Election: 'Lord Ram is from Uttar Pradesh and Hanuman is from Karnataka'; CM Yogi's entry in election campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भगवान राम उत्तर प्रदेशचे तर हनुमान कर्नाटकचे’; निवडणूक प्रचारात CM योगींची एन्ट्री

सीएम योगी आदित्यनाथ कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. ...

संपादकीय - राजकारणातला वेगळा प्रयोग; ‘एद्देळू कर्नाटक’! - Marathi News | A different experiment in politics of karnataka election: 'Eddelu Karnataka'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - राजकारणातला वेगळा प्रयोग; ‘एद्देळू कर्नाटक’!

‘एद्देळू कर्नाटक’ या नावाने अनेक जनआंदोलने आगामी विधानसभा निवडणुकीत उतरली आहेत. यावेळी असाधारण असे काहीतरी घडते आहे. ...

Karnataka Elections : 90 व्या वर्षी एचडी देवेगौडांनी हाती घेतली प्रचाराची धुरा; पक्षाला फायदा होणार..? - Marathi News | Karnataka Elections: At 90, HD Deve Gowda took up campaigning; The party will benefit..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :90 व्या वर्षी एचडी देवेगौडांनी हाती घेतली प्रचाराची धुरा; पक्षाला फायदा होणार..?

माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) नेते एचडी देवेगौडा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सक्रिय दिसत आहेत. ...

ममतांना पाणी पाजण्याचे आव्हान दिलेले, कर्नाटकात तेजस्वी सूर्याच 'आऊट' झाले - Marathi News | Challenged Mamata banergee in west Bengal, BJP's MP Tejashwi Surya was 'out' in Karnataka election star campaigner list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना पाणी पाजण्याचे आव्हान दिलेले, कर्नाटकात तेजस्वी सूर्याच 'आऊट' झाले

बंगालच्या निवडणुकीत ममतांच्या चिंता वाढविल्या होत्या. परंतू कर्नाटकात त्यांना विचारात घेतले नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  ...

Karnataka Assembly Election: सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; राज्यभर PM नरेंद्र मोदींच्या 20 ठिकाणी भव्य सभा - Marathi News | Karnataka Assembly Election: BJP's mega plan to capture Karnataka; PM Modi will hold meetings in 20 places across the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; राज्यभर PM नरेंद्र मोदींच्या 20 ठिकाणी भव्य सभा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ...

Karnataka Election 2023: इम्रान आणि माफिया अतिक चांगले मित्र; काँग्रेसने स्टार प्रचारक बनवताच भाजपची टीका - Marathi News | Karnataka Election 2023: Imran pratapgadhi and mafia atiq ahmad Are friends; Criticism of BJP as Congress makes star campaigner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इम्रान आणि माफिया अतिक चांगले मित्र; काँग्रेसने स्टार प्रचारक बनवताच भाजपची टीका

राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसने स्टार प्रचारक बनवले आहे. ...