लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
Karnataka Elections 2023: उमेदवाराचा अजब कारनामा; अर्ज भरण्यासाठी आणली 10 हजारांची चिल्लर, अधिकारी परेशान - Marathi News | Karnataka Elections 2023: Strange thing of Candidate; Chiller of 10 thousand was brought to file the application, officials confudsd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवाराचा अजब कारनामा; अर्ज भरण्यासाठी आणली 10 हजारांची चिल्लर, अधिकारी परेशान

Karnataka Elections 2023: कर्नाटकातील हे दृष्य पाहून 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' चित्रपटातील सीन आठवेल. ...

कर्नाटकात हा कसला पेच! काँग्रेसचा उमेदवार त्याच्या मतदारसंघातच प्रचार करू शकणार नाही... - Marathi News | Karnataka assembly Election Update: Congress candidate Vinay Kulkarni will not be able to campaign in his constituency Dharwad, because of court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात हा कसला पेच! काँग्रेसचा उमेदवार त्याच्या मतदारसंघातच प्रचार करू शकणार नाही...

कर्नाटकमध्ये निवडणूक पूर्व सर्व्हेंमुळे सत्तेचे बाशिंग बांधून घोड्यावर स्वार होण्यास तयार असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ...

देशातील सर्वात श्रीमंत आमदार लढवणार कर्नाटकची निवडणूक; पाच वर्षांत वाढली 600 कोटींची संपत्ती - Marathi News | country richest mla will contest elections in karnataka; N Nagaraju Declares Assets Worth Rs 1,609 Crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात श्रीमंत आमदार लढवणार कर्नाटकची निवडणूक; पाच वर्षांत वाढली 600 कोटींची संपत्ती

Karnataka Assembly Election 2023 : देशात 4000 हून अधिक आमदार आहेत, त्यापैकी कुणाकडेही या उमेदवाराइतकी संपत्ती नाही. ...

आजचा अग्रलेख : कर्नाटकी धक्के! शेवटी, जे पेरले, तेच उगवणार - Marathi News | Today's Editorial - Karnataka shocks For BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : कर्नाटकी धक्के! शेवटी, जे पेरले, तेच उगवणार

Karnataka  Assembly Election: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा यावेळेचा रंगच काहीसा वेगळा आहे. सत्तारूढ भाजपकडे नेतृत्व नाही; प्रमुख विरोधी पक्ष, कॉंग्रेसकडे नेतृत्वाची गटबाजी आहे. जनता दल हा आणखीन एक स्पर्धक दक्षिण कर्नाटकापुरता मर्यादित असला तरी सात ...

कर्नाटकात भाजप 26 वर्षांचा विक्रम मोडणार का?, 'या' पक्षांमध्ये होणार थेट लढत! - Marathi News | karnataka assembly election partywise data bjp may break reacord of 26 years of politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजप 26 वर्षांचा विक्रम मोडणार का?, 'या' पक्षांमध्ये होणार थेट लढत!

Karnataka Election 2023 :  येत्या 13 मे रोजी होणाऱ्या निकालात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार की काँग्रेस आणि जेडीएसकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...

'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम'  - Marathi News | karnataka assembly poll 2023 bjp may faces challenges by gujarat model Within a week 6 big leaders quits bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम' 

यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांपासून ते माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्ष गळती सुरु? - Marathi News | karnataka election 2023 big setback to bjp former cm jagadish shettar joins congress in bengaluru office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्ष गळती सुरु?

Karnataka Election 2023: नाराज असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. लगेच दुसऱ्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

राहुल गांधी कोलारमध्ये, शेट्टर यांना आणण्यासाठी प्रायव्हेट जेट तयार; कर्नाटकात आज हाय व्होल्टेज... - Marathi News | Rahul Gandhi in Kolar, private jet ready to bring jagdish Shettar; High voltage in Karnataka today for BJP assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी कोलारमध्ये, शेट्टर यांना आणण्यासाठी विमान तयार; कर्नाटकात आज हाय व्होल्टेज...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज कोलारमध्ये सभा होत आहे. कर्नाटक निवडणूक प्रचाराचा नारळ आणि मोदी आडनावावरून खासदारकी गेली, ते वक्तव्य केलेला मतदारसंघ असा दुहेरी योगायोग राहुल यांनी साधण्याचा प्रयत्न केला आहे. ...