शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

महाराष्ट्र : Sharad Pawar on Karnatak Election: कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत

राष्ट्रीय : विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने..., काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने स्थापन केला नवा पक्ष, स्वबळावर निवडणूक लढवणार 

राष्ट्रीय : कॉपी करून १०वी पास झालो असून याची मी PHD केले, कर्नाटकच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा

सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवली कर्नाटकची बस

राष्ट्रीय : पुन्हा सत्ता आल्यास मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवू - कुमारस्वामी

राष्ट्रीय : आता दक्षिण भारतावर केजरीवालांची नजर; 'या' मोठ्या राज्यात सर्वच्या सर्व 224 जागा लढवणार, भाजपला देणार टक्कर!

राष्ट्रीय : BJP vs Congress, Karnataka Politics: काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर

राष्ट्रीय : आम्ही सरकार चालवत नसून फक्त कसं तरी सांभाळतोय; भाजपा मंत्र्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल 

राष्ट्रीय : 'मी पार्टीचे 8 कोटी घेऊन पळून गेले नाही', ट्रोल झाल्यानंतर दिव्या स्पंदनांकडून ट्विट; काँग्रेसवर केले गंभीर आरोप