लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला - Marathi News | Another blow to BJP! Former Chief Minister of Karnataka Jagdish Shettar resigned from MLA, also left the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला

जगदीश शेट्टर यांनी रविवारपर्यंत उमेदवारी जाहीर करण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू भाजपाने काही त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. ...

येडीयुराप्पांच्या उत्तराधिकाऱ्याने शड्डू ठोकले; 'तिकीट नाही दिले, भाजपाला २५ जागांवर फटका बसणार' - Marathi News | Yeddyurappa's successor jagdish shettar bows out; 'Ticket not given, BJP will suffer in 25 seats' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडीयुराप्पांच्या उत्तराधिकाऱ्याने शड्डू ठोकले; 'तिकीट नाही दिले, भाजपाला २५ जागांवर फटका बसणार'

येडीयुराप्पांनंतर शेट्टर यांनीच भाजपाचे प्रतिनिधीत्व करत राज्यातील सत्तेचा गाडा हाकला होता. शेट्टर हे हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ...

मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा - Marathi News | 4-5 BJP MLAs will join NCP Claimed by the Karnataka ncp President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घडामोड घडणार, भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा

"आम्ही आगामी निवडणुकीत किमान 40 जागांवर लढणार आहोत. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार पक्ष प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत." ...

कर्नाटकात नाराजांचा खेळ रंगला! भाजपाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे तिकीट, तिसरी यादी जाहीर - Marathi News | Karnataka Assembly Election Politics Congress ticket to BJP's former deputy chief minister Laxman Savdi, third list announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात नाराजांचा खेळ रंगला! भाजपाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे तिकीट, तिसरी यादी जाहीर

सवदी यांनी भाजपाने तिकीट न दिल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आज तिसरी यादी जाहीर केली. ...

ते उपकार फेडण्याचे प्रयत्न! माजी पंतप्रधान २०२४ मध्ये डाव्यांसोबत जाणार; कर्नाटक निवडणुकीत घोषणा - Marathi News | They want to repay the favor! Ex-PM HD deve gowda to go with Left in 2024 loksabha; announcement in Karnataka assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते उपकार फेडायचेत! माजी पंतप्रधान २०२४ मध्ये डाव्यांसोबत जाणार; कर्नाटक निवडणुकीत घोषणा

गेल्या काही निवडणुकांचे ट्रेंड पाहता कर्नाटक निवडणूक केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाते. गेल्या वेळीही केंद्रात भाजपाचे सरकार आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. ...

कर्नाटकात कोणत्या पक्षात कोणते चेहरे आहेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत? - Marathi News | karnataka assembly election : karnataka election list of probable cm faces in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात कोणत्या पक्षात कोणते चेहरे आहेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत?

जाणून घ्या, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणते संभाव्य उमेदवार आहेत. ...

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, शेट्टार यांच्या जागेवर सस्पेंस कायम - Marathi News | BJP's second list of 23 candidates announced for Karnataka elections, suspense over Shettar's seat remains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, शेट्टार यांच्या जागेवर सस्पेंस कायम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने 23 उमेदवारांची नावे जाहीर ... ...

कर्नाटकात भाजप पुरती फसणार! ईश्वराप्पांचा राजकीय संन्यास बरेच हादरे देणारा, अनेक नेत्यांचे राजीनामे - Marathi News | BJP will fail in Karnataka! Eshwarappa's political retirement caused many shocks, resignations of many leaders in Assembly Election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजप पुरती फसणार! ईश्वराप्पांचा राजकीय संन्यास बरेच हादरे देणारा, अनेक नेत्यांचे राजीनामे

भाजपाने १८९ जागांवर उमेदवार जाहीर केले. यात ११ आमदारांचे पत्ते कापण्यात आले. या यादीत एक नाव असे आहे, जे मोठ्या मतदारसंघावर वर्चस्व गाजवते. ...