लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटकात घमासान, उमेदवारी न दिल्याने माजी उपमुख्यमंत्र्यानी भाजप सोडला; हायव्होल्टेज सीट पहा... - Marathi News | Controversy in Karnataka assembly election 2023, Former Chief Minister Laxman Savadi Quits Party After BJP Fails to Nominate Candidate; Check out the high voltage seat against congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात घमासान, उमेदवारी न दिल्याने माजी उपमुख्यमंत्र्यानी भाजप सोडला; हायव्होल्टेज सीट पहा...

भाजपाने ११ विद्यमान आमदारांना वगळले असून काँग्रेस आणि निजदच्या हायव्होल्टेज सात जागांवर देखील उमेदवार जाहीर केले आहेत.  ...

दुधावरून आरोप-प्रत्यारोप, अमूल Vs नंदिनी यांच्यात काय वाद? - Marathi News | what is amul vs nandini milk war why amul facing backlash in karnataka | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दुधावरून आरोप-प्रत्यारोप, अमूल Vs नंदिनी यांच्यात काय वाद?

कर्नाटकात दुधावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अमूल आणि नंदिनी दुधाच्या वादाने राजकीय रंग घेतला आहे. ...

कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल; बीएन चंद्रप्पांची कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती - Marathi News | Big change in Congress ahead of Karnataka elections; DK Shivakumar removed from the post of state president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल; बीएन चंद्रप्पांची कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती

गेल्या काही वर्षांपासून शिवकुमार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळत आहेत. ...

कर्नाटकात काय हाेईल? भाजपसमोर आव्हाने कोणती? अन् काँग्रेसला लाभ मिळणार का?  - Marathi News | What will happen in Karnataka | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्नाटकात काय हाेईल? भाजपसमोर आव्हाने कोणती? अन् काँग्रेसला लाभ मिळणार का? 

कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानिमित्त गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्याचा आठवेळा दौरा केला आहे. ...

निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग! कर्नाटकात हवा भाजपच्या बाजूने नाही - Marathi News | Hindutva card to be played in elections as study says Voters are not in BJP favor in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग! कर्नाटकात हवा भाजपच्या बाजूने नाही

कर्नाटकलाही हिंदुत्त्वात रंगविण्याची तयारी सुरू आहे. ...

Maharashtra-Karnataka Border Dispute: "महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा..."; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Karnatak News; basavaraj-bommai-gave-warning-to-maharashtra-government-about-karnataka-border-dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा...''; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

अभिनेता किच्चा सुदीप भाजपमध्ये प्रवेश करणार? स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश होण्याची शक्यता  - Marathi News | popular kannada actor Kiccha Sudeep may join bjp today will be included in the list of star campaigners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता किच्चा सुदीप भाजपमध्ये प्रवेश करणार? स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश होण्याची शक्यता 

Karnataka Assembly Election : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

गुजरात नव्हे, कर्नाटक मॉडेल! काँग्रेसकडूनही तयारी - Marathi News | Karnataka model, not Gujarat! Preparations from Congress too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात नव्हे, कर्नाटक मॉडेल! काँग्रेसकडूनही तयारी

प्रत्येक मतदारसंघात गुप्त मतदानाद्वारे नावे निश्चित करण्याचा भाजपचा प्रयत्न ...