लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
काँग्रेसचे चाणक्य अडकले! प्रचारावेळी ५०० च्या नोटा टाकल्या, कोर्टानेच आदेश दिले... - Marathi News | Karnataka Election Politics: congress state president D K Shivkumar thrown 500 rs notes during the campaign, the court ordered lodge FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे चाणक्य अडकले! प्रचारावेळी ५०० च्या नोटा टाकल्या, कोर्टानेच आदेश दिले...

काही दिवसांपूर्वी डी के शिवकुमार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

उमेदवारी द्यावी तरी कोणाला; काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, तिकीटासाठी पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने - Marathi News | Karnataka Election; Congress leaders and workers protest outside party office in Bengaluru for election tickets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारी द्यावी तरी कोणाला; काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, तिकीटासाठी पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने

पुढच्या महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. ...

जिंकणाऱ्या काँग्रेसला थोपविण्यासाठी भाजपाचे 'अमेरिका मॉडेल'; कर्नाटकात आमदारांमध्ये नाराजी - Marathi News | Karnataka election 2023: BJP's 'America Model' to take over Karnataka election win; voting to select candidate To fight with Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकणाऱ्या काँग्रेसला थोपविण्यासाठी भाजपाचे 'अमेरिका मॉडेल'; कर्नाटकात आमदारांमध्ये नाराजी

2023 Karnataka Legislative Assembly election: भाजपाचे विद्यमान आमदारांमध्ये हालचाली वाढल्या. नाराजीवर पक्षाने सांगितले की जिंकण्याची शक्यता असलेल्यांनाच तिकीट... ...

कर्नाटकमध्येही आप काँग्रेससाठी धोकादायक?; आपच्या ६० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर - Marathi News | Aam Aadmi Party's preparations to contest the Karnataka assembly elections are being said to be dangerous for the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्येही आप काँग्रेससाठी धोकादायक?; आपच्या ६० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

आपने कर्नाटकमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. ...

भाजपाने सर्व ताकद लावली पणाला; देशभरातील नेते कर्नाटकात येणार, ४० स्टार प्रचारकांची नावे निश्चित - Marathi News | BJP Leaders from all over the country will come to Karnataka, the names of 40 star campaigners are confirmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने सर्व ताकद लावली पणाला; देशभरातील नेते कर्नाटकात येणार, ४० स्टार प्रचारक निश्चित

कर्नाटकात दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा चालत आलेली आहे. ...

कर्नाटकी दिशादर्शक - Marathi News | Election program for Karnataka Assembly was announced two days ago. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्नाटकी दिशादर्शक

कर्नाटकात भाजपने भरून काढलेली राजकीय पोकळी म्हणजे दक्षिणाद्वार आहे, असे वर्णन २००८ मध्ये भाजप प्रथम सत्तेवर आला तेव्हापासून करण्यात येत आहे. यातून दक्षिणेची स्वारी काही फत्ते झाली नाही. ...

१५० तर सोडाच, भाजपा कर्नाटकात ६० जागाही जिंकणार नाही...; काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांची भविष्यवाणी - Marathi News | BJP will not even win 60 seats in Karnataka Elections this year slams Congress leader Siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५० तर सोडाच, भाजपा कर्नाटकात ६० जागाही जिंकणार नाही...; काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी

Karnataka Elections, BJP vs Congress: कर्नाटकात १० मे रोजी निवडणूक, १३ मे रोजी निकाल ...

कर्नाटकात मोदी 'मॅजिक'ही BJP ला वाचवू शकणार नाही?; समजून घ्या मतांचे गणित - Marathi News | Modi 'magic' won't work in Karnataka?; Know about the math of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मोदी 'मॅजिक'ही BJP ला वाचवू शकणार नाही?; समजून घ्या मतांचे गणित

यंदाही या तिन्ही पक्षात मुख्य लढाई असणार आहे. त्यात जेडीएसनं इतक्या जागा जिंकण्याची तयारी केली आहे ज्यानं ते राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहतील.  ...