लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
आता मी ८० वर्षांचा झालो, निवडणूक लढविणार नाही, येडियुरप्पा यांची मोठी घोषणा - Marathi News | Now I have turned 80, will not contest elections, Yeddyurappa's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले...

B S Yeddyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. ...

कर्नाटकवर सेक्स टेप बॉम्ब! सीडी कांडात अडकलेले जारकीहोळी म्हणाले, एकटाच नाही १२० जण... - Marathi News | Sex tape bomb on Karnataka! Ramesh Jarkiholi, caught in the CD scandal, said, not alone, 120 people in Congress D K Shivkumar's CD's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकवर सेक्स टेप बॉम्ब! सीडी कांडात अडकलेले जारकीहोळी म्हणाले, एकटाच नाही १२० जण...

मी गेली दीड वर्ष वाट पाहत आहे, शिवकुमार यांनी सीडी बाहेर काढून माझे आयुष्य बरबाद केलेय. - जारकीहोळी ...

Sharad Pawar on Karnatak Election: कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत - Marathi News | Sharad Pawar on Karnataka Election: BJP will lose in Karnataka, Bommai will go from power; Sharad Pawar's prediction from Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत

लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा आहे. त्यावर आपले काय मत आहे? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. ...

"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल - Marathi News | BJP polluted Vidhana Soudha, will clean it with cow urine: Karnataka Congress, DK Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल

DK Shivakumar : काँग्रेसच्या कार्यकाळात प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपकडून तक्रार करण्यात आली. यावरून काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने स्थापन केला नवा पक्ष, स्वबळावर निवडणूक लढवणार  - Marathi News | Big blow to BJP in Karnataka, new party formed by ex-minister janaradan reddy, will contest elections on its own | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने स्थापन केला नवा पक्ष, स्वबळावर लढणार 

Karnataka BJP : कर्नाटकमध्ये सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि खाणव्यावसायिक जी. जनार्दन रेड्डी यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ...

"कॉपी करून १०वी पास झालो असून याची मी PHD केले", कर्नाटकच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा - Marathi News |  Karnataka tribal welfare minister Sriramulu Bellary said that I have passed 10th by copying and have done PHD in this  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कॉपी करून १०वी पास झालो असून याची मी PHD केले", मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा

कर्नाटकातील एका मंत्र्याने विद्यार्थ्यांसमोर उघडपणे स्वत:चा पर्दाफाश केला आहे. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवली कर्नाटकची बस - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute flares up; Prahar organization activists blocked Karnataka bus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवली कर्नाटकची बस

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चांगलाच पेटला असून याचे पडसाद आता सोलापूर शहरातही दिसू लागले आहेत. ...

पुन्हा सत्ता आल्यास मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवू - कुमारस्वामी - Marathi News | karnataka janata dal secular jds ready for cm from minority muslim community hd kumaraswamy assembly elections 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा सत्ता आल्यास मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवू - कुमारस्वामी

H. D. Kumaraswamy : जनता दल सेक्युलरने असेही जाहीर केले आहे की, महिला, दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांमधील उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी विचार केला जाईल. ...