शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राजकारण : येडीयुराप्पांच्या मागे लागलीय सहस्यमयी CD; कर्नाटक भाजपात बंडाचे वारे

राष्ट्रीय : लोकशाहीला काळिमा : कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभेत गोहत्या बंदीचे विधेयक मंजूर

राजकारण : काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा 12 वर्षांचा विश्वास गमावला, कुमारस्वामींचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात 'मराठी लोक हे कन्नड' | Karnataka CM Yediyurappa | India News

राजकारण : Karnataka Politics: कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय संकट; मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात

राजकारण : कर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत? तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक

कोल्हापूर : उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले

कोल्हापूर : आमदार उमेश कत्ती यांना लागले आहेत मुख्यमंत्रीपदाचे वेध!

कोल्हापूर : Karnatak : महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा