लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
आता दक्षिण भारतावर केजरीवालांची नजर; 'या' मोठ्या राज्यात सर्वच्या सर्व 224 जागा लढवणार, भाजपला देणार टक्कर! - Marathi News | Kejriwal eyes on South India now BJP will compete in all 224 seats in karnataka assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता दक्षिण भारतावर केजरीवालांची नजर; 'या' मोठ्या राज्यात सर्वच्या सर्व 224 जागा लढवणार, भाजपला देणार टक्कर!

'आप' नेत्याने म्हटले आहे, की पक्ष आधीपासूनच अर्ध्यावर उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली पहिली यादी जारी करणे अपेक्षित आहे. यानंतर 'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली जाईल. ...

BJP vs Congress, Karnataka Politics: काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर - Marathi News | BJP vs Congress Karnataka Politics barcode scanning poster war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर

भ्रष्टाचारावरून काँग्रेस-भाजपामध्ये 'बारकोड स्पेशल' पोस्टरवॉर ...

"आम्ही सरकार चालवत नसून फक्त कसं तरी सांभाळतोय"; भाजपा मंत्र्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल  - Marathi News | karnataka law minister j c madhuswamy call recording leaked says government not functioning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही सरकार चालवत नसून फक्त कसं तरी सांभाळतोय"; भाजपा मंत्र्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल 

मधुस्वामी आणि चन्नापटनाचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण आता समोर आले आहेत. ...

'मी पार्टीचे 8 कोटी घेऊन पळून गेले नाही', ट्रोल झाल्यानंतर दिव्या स्पंदनांकडून ट्विट; काँग्रेसवर केले गंभीर आरोप - Marathi News | congress former social media head divya spandana tweet office circulate message to toll me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी पार्टीचे 8 कोटी घेऊन पळून गेले नाही', ट्रोल झाल्यानंतर दिव्या स्पंदनांकडून ट्विट

Divya Spandana : काँग्रेसच्या माजी सोशल मीडिया प्रमुख व मंड्याच्या माजी खासदार आणि अभिनेत्री दिव्या स्पंदना यांनी ट्विट करून कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ...

KS Eshwarappa: ना ईडी, ना सीडी! कर्नाटकचा बडा मंत्री वसुलीत अडकला; ईश्वराप्पा उद्या राजीनामा देणार - Marathi News | KS Eshwarappa: Karnataka BJP Minister KS Eshwarappa will resign Tomorrow in contractor Santosh Patil Suicide and work commission Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना ईडी, ना सीडी! कर्नाटकचा बडा मंत्री वसुलीत अडकला; ईश्वराप्पा उद्या राजीनामा देणार

Karnataka Contractor Death Case: ईश्वराप्पा हे कर्नाटकमधील भाजपाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय होते. येडियुराप्पांना मुख्यमंत्री पदावरून घालविण्यात त्यांचा मोठा हात होता. ...

Congress News: पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसला कर्नाटकात मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्ष सोडला - Marathi News | Congress News: After defeat in five states, Congress suffered a major blow in Karnataka, a big leader CM Ibrahim left the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसला कर्नाटकात मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्ष सोडला

Congress News: पाच राज्यांतील पराभवाचा धक्का ताजा असतानाच काँग्रेसला कर्नाटकमध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी. एम. इब्राहिम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

...आणि बाळासाहेब ठाकरेंना अटक !  - Marathi News | Karnataka issue, shiv sena; ...and Balasaheb Thackeray arrested! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आणि बाळासाहेब ठाकरेंना अटक ! 

हे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने सुरू झाली. परप्रांतीयांची हॉटेल्स, दुकाने, तसेच अन्यत्रही दगडफेक सुरू झाली. तिथेही लाठीमार झाला. गोळीबार करण्यात आला. तब्बल ८ दिवस मुंबईत जाळपोळ सुरू राहिली. ...

मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासमोरच काँग्रेसचे खारदार डी.के. सुरेश आणि राज्यमंत्री अश्वथ नारायण आपसात भिडले    - Marathi News | In front of Chief Minister Bommai, Congress Khardar D.K. Suresh and Minister of State Ashwath Narayan clashed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांसमोरच काँग्रेसचे खारदार आणि राज्यमंत्री आपसात भिडले आणि मग...

Karnataka Politics News: ...