शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात

राष्ट्रीय : संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्याकडे कर्नाटक काँग्रेसची जबाबदारी

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता, आता भाजपचेच 25 आमदार नाराज

राष्ट्रीय : कर्नाटकात १० बंडखोरांना मंत्रीपदे; भाजपाचे तीन जण कमालीचे नाराज

राष्ट्रीय : मुस्लिम मशिदीत शस्त्रास्त्रं ठेवतात, त्यांना जागा दाखवणार, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान 

कोल्हापूर : सीमाप्रश्नी महिन्याअखेरीस वकिलांची बैठक लावू : शरद पवार

राष्ट्रीय : Good Bye 2019 : सर्वोच्च न्यायालयाचे लक्षणीय निकाल

राष्ट्रीय : येडीयुरप्पांनी नाव बदलताच कर्नाटकमध्ये बनले स्थिर सरकार

संपादकीय : Karnataka Bypolls: भाजपचा कर्नाटकी विजय!

राष्ट्रीय : Karnataka Bypolls: भाजपचा कर्नाटकी विजय!