कर्नाटक राजकारण FOLLOW Karnatak politics, Latest Marathi News कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
Karnataka Politics News: कर्नाटकमधील रामनगर (Ramnagar) जिल्ह्याचं नाव बदलण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असून, या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारणाला तोंड फुटलं आहे. विरोधी पक्षातील भाजपाकडून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या या निर्णयाला ...
कर्नाटकात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. त्यानंतर आता नेतृत्वबदलावरून पक्षातंर्गत राजकारणाला वेग आला आहे. ...
BJP On Fuel Price Hike : सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ केली आहे. ...
BS Yediyurappa : काल सीआयडीने येडियुरप्पा यांना लैंगिक छळ प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र ते सीआयडीसमोर हजर झाले नाहीत. ...
Obscene videos case : न्यायालयाने एसआयटीची याचिका मान्य करत प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. ...
Prajwal Revanna : प्रज्वल रेवन्ना यांना अटक केल्यानंतर त्यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी बंगळुरूमध्ये पोहचतील आणि ते तपास यंत्रणांसमोर हजर होतील. ...
Prajwal Revanna sexual abuse case : २८ एप्रिल रोजी राज्य सरकारने प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. ...